गंमतीशीर चित्रे! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जे न देखे रवी...
24 Nov 2007 - 10:16 am

राम राम मंडळी,

एका पुढे ढकललेल्या ई-पत्रातील ही चित्रे आहेत. शब्दांकन तात्या अभ्यंकरांचे आहे..:)

१) "पक्षांकरता सुलभ शौचालयं कुठे बांधावीत बरं? चर्चगेट स्टेशनवर सकाळच्या वेळात माणसांची खूप गर्दी असते, तिथे घिरट्या घालायला हरकत नाही!" :)

२) झेब्र्यांच्या राज्यातले 'मानव क्रॉसिंग'! :)

३) "बेटा, मी तुला ही लहान मुलांची 'माणसाची बचत बँक' आणून दिली आहे, त्यात अशीच दरमहा बचत करत जा!" :)

४) "चला, जरा मेल चेक करतो!" :)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

24 Nov 2007 - 12:39 pm | प्रमोद देव

दिल खुश करून टाकले.

देवदत्त's picture

24 Nov 2007 - 12:52 pm | देवदत्त

कबुतराचे चित्र सर्वात जास्त आवडले. :)
बाकी सर्वात काही अंशी बदला घेणे सुरू आहे किंवा असे घडू शकते असा प्रकार वाटतो.

कबुतराचे खरोखरच आताही घडते असे वाटते ;)

कोलबेर's picture

24 Nov 2007 - 1:31 pm | कोलबेर

तात्या,
नुकताच अमेरिकेत थँक्स गिव्हींग नावाचा सण पार पाडला. ह्या सणाला इकडे घरोघरी 'टर्की' नावाच्या पक्ष्याचे मांस खाण्याची प्रथा आहे. तुमची चित्रे पाहून यंदाच्या थँक्स गिव्हींग मध्ये पाहाण्यात आलेले हे चित्र आठवले.

विसोबा खेचर's picture

24 Nov 2007 - 4:25 pm | विसोबा खेचर

:)

सोनम's picture

19 Jan 2009 - 9:44 pm | सोनम

फोटो खूप छान आहे तात्या.

संदीप चित्रे's picture

19 Jan 2009 - 9:53 pm | संदीप चित्रे

मानव क्रॉसिंगचा खासच आहे :)

प्राजु's picture

19 Jan 2009 - 9:56 pm | प्राजु

तात्या आणि कोलबेर पंत.. मलाही हे फॉर्वडेड मध्ये आलं होतं..
मस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मीनल's picture

19 Jan 2009 - 11:52 pm | मीनल

मी पण पाहिली होती ही चित्र
मज्जेशीर आहेत.
मीनल.

उपाशी बोका's picture

20 Jan 2009 - 12:17 am | उपाशी बोका

सुंदर चित्रे आहेत.

शशिधर केळकर's picture

20 Jan 2009 - 12:47 am | शशिधर केळकर

मस्तच चित्रे आहेत! आताच कबुतराचे शिट डोक्यावर पडल्याप्रमाणे ओले वाटले!
टर्कीचे ही छानच.

ढ's picture

20 Jan 2009 - 1:53 pm |

एका इंग्रजी पुस्तकात वाचलेला हा किस्सा. नक्की आठवत नाही पण बहुधा डिक फ्रॅन्सिसच्या एका कादंबरीत होता.

अनेक वर्षे उन्हपावसात काढल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुषाच्या पुतळ्याला परमेश्वर प्रसन्न होऊन अर्ध्या तासासाठी जिवंत होण्याचे वरदान देतो. दोन्ही पुतळे जिवंत झाल्यावर लगेच झाडाझुडुपांमागे पळत जातात. पंधरा मिनिटांनी घामेघूम होऊन बाहेर येतात.
पुरूष पुतळा म्हणतो " अरेच्च्या! अजुन पंधरा मिनिटे आहेत की आपल्याकडे. काय विचार आहे तुझा?"

स्त्री पुतळा उद्गारतो "काही हरकत नाही. पण यावेळेला तू कबुतरांना पकडून ठेव आणि मी शिटते त्यांच्यावर.

तात्या विंचू's picture

20 Jan 2009 - 7:02 pm | तात्या विंचू

चला...आता खुद्द मालकांनीच ढकलपत्रातला मजकुर / चित्रे टाकली आहेत...
आता बाकीच्यांना पण ढकलपत्रे ढकलायला संमती असेल अशी आशा धरायला हरकत नाही...

कशिद's picture

20 Jan 2009 - 9:10 pm | कशिद

lol