ऑनलाईन गणपती न नितमित यांनी Fri, 09/12/2008 - 16:55 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2520 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया ज जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 16:57 नवीन >>कोणी >>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग Log in or register to post comments ड डोमकावळा Fri, 09/12/2008 - 17:34 नवीन मलाही हाच प्रश्न पडला... नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट व विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 17:54 नवीन ऑनलाईन ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या. Log in or register to post comments व विनायक प्रभू Fri, 09/12/2008 - 18:18 नवीन दर्शन http://vipravani.wordpress.com/ बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा. वि.प्र. बाकी प्रश्न डेंजर हो. Log in or register to post comments व वेडगावचीवेणू Fri, 09/12/2008 - 18:44 नवीन ऑनलाईन गणपती ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून Log in or register to post comments
ज जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 16:57 नवीन >>कोणी >>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग Log in or register to post comments
ड डोमकावळा Fri, 09/12/2008 - 17:34 नवीन मलाही हाच प्रश्न पडला... नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान. Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
व विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 17:54 नवीन ऑनलाईन ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या. Log in or register to post comments
व विनायक प्रभू Fri, 09/12/2008 - 18:18 नवीन दर्शन http://vipravani.wordpress.com/ बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा. वि.प्र. बाकी प्रश्न डेंजर हो. Log in or register to post comments
व वेडगावचीवेणू Fri, 09/12/2008 - 18:44 नवीन ऑनलाईन गणपती ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून Log in or register to post comments
प्रतिक्रिया
>>कोणी
मलाही हाच प्रश्न पडला...
ऑनलाईन
दर्शन
ऑनलाईन गणपती