खडूस in कलादालन 12 Sep 2008 - 7:23 am छायाचित्रण प्रतिक्रिया कुठ आहेत 12 Sep 2008 - 7:30 am | गणा मास्तर - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) काही प्रकाशचित्रे 12 Sep 2008 - 7:32 am | खडूस दिसत नाहीत :( 12 Sep 2008 - 7:35 am | खडूस असे का? :( पुन्हा प्रयत्न 12 Sep 2008 - 7:46 am | खडूस इथली चित्रे आता काढली आहेत व मूळ लेखात टाकली आहेत.. -- आणिबाणीचा शासनकर्ता. धन्यवाद. 12 Sep 2008 - 9:25 am | खडूस धन्यवाद. अजून एक विनंती. क्रुपया पुतळ्याचे प्रकाशचित्र काढून खालील टाकता येईल का? डन डनाडन! 12 Sep 2008 - 9:37 am | विसोबा खेचर डन डनाडन! :) खडूसराव 12 Sep 2008 - 7:58 am | मदनबाण खडूसराव फोटो मस्त आहेत्,तो पुस्तक वाचताना असलेला फोटो जरा सरळ टाकता येईल का ? कारण मान तिरकी करुन बघणे त्रासदायक वाटते..आणि पहिले ३ फोटो दिसत नाहीत !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda धन्यवाद 12 Sep 2008 - 9:26 am | खडूस चित्र बदल्याबद्दल विनंती केली आहे. धन्यवाद 12 Sep 2008 - 6:57 pm | खडूस प्रथमच धाडस केलयं मिपावर. सर्व 12 Sep 2008 - 9:19 am | विसोबा खेचर सर्व चित्रे क्लास आहेत...:) सुरेख 12 Sep 2008 - 9:25 am | यशोधरा सुरेख फोटो! हं 12 Sep 2008 - 9:54 am | सहज अजुनही पहिले तीन फोटो दिसत नाही आहेत. पेज सोर्स कोड मधे लिंक चुकलेली दिसते आहे. बाकी फोटो छान आहेत. कुठे बरे काढले असावेत :? बाकी "स्टॅच्यू"फोटो वरुन - "अरे आप तो इनकी बडी बहेन लगती है!" डायलॉग आला असावा अशी शंका :-) मस्त! 12 Sep 2008 - 10:59 am | ऋषिकेश मस्त! छान 12 Sep 2008 - 2:14 pm | निशा :) सर्वच चित्रे छान आहे. मी सर्व चित्रे माझ्या पी.सी.मध्ये सेव्ह केली. छान 12 Sep 2008 - 6:04 pm | शितल मस्तच. सर्वच चित्रे आवडली. :) सर्वांचे आभार 12 Sep 2008 - 7:21 pm | खडूस प्रोत्साहनामुळे हुरूप आलाय. -(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? :? ) छान हो 13 Sep 2008 - 9:37 am | अनिल हटेला छान हो खडूस भो !!! क्लास फोटो़ज आहेत .... येउ देत अजुन ........................ -(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? ) नक्कीच द्या !!! (त्रासदायक !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
12 Sep 2008 - 7:30 am | गणा मास्तर
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
12 Sep 2008 - 7:32 am | खडूस
12 Sep 2008 - 7:35 am | खडूस
असे का? :(
12 Sep 2008 - 7:46 am | खडूस
इथली चित्रे आता काढली आहेत व मूळ लेखात टाकली आहेत..
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
12 Sep 2008 - 9:25 am | खडूस
धन्यवाद. अजून एक विनंती.
क्रुपया पुतळ्याचे प्रकाशचित्र काढून खालील टाकता येईल का?
12 Sep 2008 - 9:37 am | विसोबा खेचर
डन डनाडन! :)
12 Sep 2008 - 7:58 am | मदनबाण
खडूसराव फोटो मस्त आहेत्,तो पुस्तक वाचताना असलेला फोटो जरा सरळ टाकता येईल का ? कारण मान तिरकी करुन बघणे त्रासदायक वाटते..आणि पहिले ३ फोटो दिसत नाहीत !!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
12 Sep 2008 - 9:26 am | खडूस
चित्र बदल्याबद्दल विनंती केली आहे.
12 Sep 2008 - 6:57 pm | खडूस
प्रथमच धाडस केलयं मिपावर.
12 Sep 2008 - 9:19 am | विसोबा खेचर
सर्व चित्रे क्लास आहेत...:)
12 Sep 2008 - 9:25 am | यशोधरा
सुरेख फोटो!
12 Sep 2008 - 9:54 am | सहज
अजुनही पहिले तीन फोटो दिसत नाही आहेत. पेज सोर्स कोड मधे लिंक चुकलेली दिसते आहे.
बाकी फोटो छान आहेत. कुठे बरे काढले असावेत :?
बाकी "स्टॅच्यू"फोटो वरुन - "अरे आप तो इनकी बडी बहेन लगती है!" डायलॉग आला असावा अशी शंका :-)
12 Sep 2008 - 10:59 am | ऋषिकेश
मस्त!
12 Sep 2008 - 2:14 pm | निशा
:) सर्वच चित्रे छान आहे. मी सर्व चित्रे माझ्या पी.सी.मध्ये सेव्ह केली.
12 Sep 2008 - 6:04 pm | शितल
मस्तच.
सर्वच चित्रे आवडली. :)
12 Sep 2008 - 7:21 pm | खडूस
प्रोत्साहनामुळे हुरूप आलाय.
-(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? :? )
13 Sep 2008 - 9:37 am | अनिल हटेला
छान हो खडूस भो !!!
क्लास फोटो़ज आहेत ....
येउ देत अजुन ........................
-(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? )
नक्कीच द्या !!!
(त्रासदायक !!!)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..