आत्मक्लेश

नंदकिशोर साळ्वे's picture
नंदकिशोर साळ्वे in जे न देखे रवी...
10 Sep 2008 - 8:15 pm

वसंतात फुलायचे, श्रावणात झुलायचे
असं आपलं ठरलं होतं,
पण ग्रीष्मात वाळायचे, शिशीरात गळायचे
यातच आयुष्य सरलं होतं.

चारोळ्या

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

10 Sep 2008 - 8:25 pm | अभिरत भिरभि-या

छान चारोळी
मिपा वर स्वागत :)

नंदकिशोर साळ्वे's picture

10 Sep 2008 - 8:31 pm | नंदकिशोर साळ्वे

=D> धन्यवाद्,रोज आवश्य वाचा