माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार,
काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे.
...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत.
...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत.
ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे.
...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे.
मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.)
तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काही प्रश्न
मुंबई पुणे नाहीत त्यात.
मुंबईपण
@ स्नेहांकीता - घाबरुन जाऊ
धन्यवाद प्रसाद१९७१
आवड नसेल तर मुलाला
इंजीनीअरिंग पूर्ण करण्यासाठी.
:)
तरीही
हे नक्की कुठल्या काळाविषयी लिहित आहात?
लॉजिकल डोके असेल तर
मला विचाराल तर, जॉब
जॉब मिळण्याच्या दृष्टीने? आर
दुष्टचक्र
चार चार महिने जहाजावर पाठवायची तयारी असेल तर
-१
अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध
अभियांत्रिकी करायची इच्छा आहे
आमच्या मामेभावाच्या मुलीने ४
प्रसाद साहेब
डॉक्टर साहेब - तुम्हाला
मला कायम एक उत्सुकता आहे की
हे अभियांत्रिकी वाले बँकेत
तुमच्या पोस्टचा पूर्वार्ध जी
अत्यंत उपयुक्त माहितीसाठी
सिव्हिल ला मुख्य कार्यालयात
उपकरणीकरण (Instrumentation),
आवड महत्वाची
प्रयोगाची कल्पना आणि एकूणच
धन्यवाद
+१
soft skills चा विकास होणे गरजेचे
स्नेहांकिताजी
वाह !
चांगली निरीक्षणशक्ती आणि संयम
मास मिडिया
DAM - डिजिट्ल असेट मॅनेज्मेंट
बोकाजी - हे क्षेत्र चांगलेच
आवड आणि कलही हवा
सहमत.
स्नेहांकिताजी
वाचतिये.
मुलाला अभियांत्रिकीची आवड
धन्यवाद सतीश !
फार विचार करताय
बारावी म्हणजे फार समजण्याइतके
१२ वी नंतर परदेशात उच्चशिक्षण
इडलीडोसा,
खर्च
मान्य आहे खर्च जास्त आहे