✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हॉलीवुड

D
DEADPOOL यांनी
Fri, 11/13/2015 - 18:05  ·  लेख
लेख
आपल्याला आवडलेल्या हॉलीवुड चित्रपटाविषयी सांगा. माझा ओशियन्स ऐलेवन.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4224 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

जॉर्ज क्लूनी ऑल टाइम् फेवरिट

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 18:06 नवीन
जॉर्ज क्लूनी ऑल टाइम् फेवरिट
  • Log in or register to post comments

असे दोन ओळीचे धागे इथे चालत नाहीत.

मोगा
Fri, 11/13/2015 - 18:06 नवीन
..
  • Log in or register to post comments

जास्त

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 18:50 नवीन
जास्त बोलायची सवय नाही आहे आम्हाला
  • Log in or register to post comments

नवखे आहात

मोगा
Fri, 11/13/2015 - 18:52 नवीन
चार दिवसात शिकाल इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

खिक्क

टवाळ कार्टा
Fri, 11/13/2015 - 21:32 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

खालील धागा वाचा

जेपी
Fri, 11/13/2015 - 19:05 नवीन
  • Log in or register to post comments

www.misalpav.com/26606 Qq

जेपी
Fri, 11/13/2015 - 19:06 नवीन
www.misalpav.com/26606 Qq
  • Log in or register to post comments

सापडत नाही

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 19:11 नवीन
सापडत नाही
  • Log in or register to post comments

www.misalpav.com/node/26606

जेपी
Fri, 11/13/2015 - 19:15 नवीन
www.misalpav.com/node/26606 आता वाचा बहुतेक वय झाल आमच हीहीही
  • Log in or register to post comments

थँक्स

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 20:39 नवीन
थँक्स जे पी. हे सर्व चित्रपट माझ्या संग्रहात आहेत. तुमचे आवडते कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

Mackenna's Gold

मदनबाण
Fri, 11/13/2015 - 20:44 नवीन
Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
  • Log in or register to post comments

Mackenna's Gold

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 21:19 नवीन
हॉलीवुड क्लासिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

DEADPOOL चा धागा DEAD

जव्हेरगंज
Fri, 11/13/2015 - 21:25 नवीन
DEADPOOL चा धागा DEAD होण्याची शक्यता!! :-(
  • Log in or register to post comments

डेड्पूल

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 21:30 नवीन
deadpool च हजारदा resurrection झालय. कॉमिक बूक वाचत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अवांतर : तुमच्या ग्रामीण

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 21:33 नवीन
अवांतर : तुमच्या ग्रामीण बाजाच्या कथा आवडतात मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

क्लिंट ईस्टवुड

भंकस बाबा
Fri, 11/13/2015 - 22:04 नवीन
Good,bad , and ugly. काऊ बॉय टाइप ची धमाल मूवी. पुन्हा पुन्हा पहावासा ऐसा climax.
  • Log in or register to post comments

डॉलर्स ट्रिलोजी

DEADPOOL
Sat, 11/14/2015 - 00:56 नवीन
1-a fistful of dollars 2-for a few dollars more 3-the good the bad and the ugly
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

अच्छा

परिकथेतील राजकुमार
Fri, 11/13/2015 - 22:31 नवीन
ओशियन्स ऐलेवन
फारच आकर्षक नाव आहे. कुठे बघायला मिळेल? आमच्या 'प्लेयर्स' पेक्षा भारी आहे का तो? 'प्लेयर्स' म्हणजे, ज्याच्या कथेवरती काम चालु असताना ती कथा 'फुटली' आणि त्यावरती काही नतद्रष्टांनी 'इटालीयन जॉब' काढला तो.
  • Log in or register to post comments

ओशियन्स ऐलेवेन

DEADPOOL
Sat, 11/14/2015 - 01:16 नवीन
हीसुध्दा ट्रिलोजी 1.ocean 11 2.ocean 12 3.ocean 13 स्टार्श्स सुद्धा जबरदस्त. जॉर्ज क्लूनी, ब्रॅड पिट, मॆंट डीमन, अल् पचीनो.अँडी ग्रसिआ, ब्रूस विलिस. याची माज्याकडे डि वी डी आहे. players ला कोपरापासून नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

द जॅकल

आरोह
Sat, 11/14/2015 - 01:25 नवीन
माझा ऑल टाईम फेवरेट "द जॅकल" ..ब्रूस विलीस
  • Log in or register to post comments

THE JACKAL

DEADPOOL
Sat, 11/14/2015 - 01:59 नवीन
यानंतर रिचर्ड गेर ला चांगला मारधाडपट मिळालाच नाही
  • Log in or register to post comments

रिचर्ड गेर

आरोह
Sat, 11/14/2015 - 02:16 नवीन
ह्यात रिचर्ड गेर ला खाऊन टाकलंय ब्रूस विलिस ने...
  • Log in or register to post comments

खर आहे

DEADPOOL
Sat, 11/14/2015 - 02:28 नवीन
ह्यात रिचर्ड गेर ला खाऊन टाकलंय ब्रूस विलिस ने >>>>>>खरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

जॅकल

DEADPOOL
Sun, 11/15/2015 - 09:06 नवीन
यावर वीडियो गेम्स बनलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

ओशन सिरेजचे गारुड अक्षरशहा

भाऊंचे भाऊ
Mon, 11/16/2015 - 00:07 नवीन
ओशन सिरेजचे गारुड अक्षरशहा उतरता उतरत नाही...हिंदी अन विंग्रजी वर्शन वर्ड टु वर्ड तिन्ही चित्रपट तोंडपाट :) अफलातुन केमीस्ट्री विशेषतः ट्वेलमधे रस्टी अन ओशन लिनसला ला तुला अजिबात बोलता येत नाही चर्चा फिस्कटवलीस असे चिडुन म्हणत येड्यात अन हॉटेल्बाहेर जे काढतात तो सिन तर अफलातुन...
  • Log in or register to post comments

खराय

DEADPOOL
Mon, 11/16/2015 - 02:37 नवीन
टेरि बेनेडिक्ट ही जबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

आमचा आवडता हॉलिवूड पट म्हणजे

काळा पहाड
Mon, 11/16/2015 - 01:38 नवीन
आमचा आवडता हॉलिवूड पट म्हणजे बल्ल्या किंवा बाळाक्रिष्णा ज्यात काम करेल तो. ट्रेलर बघा: https://www.youtube.com/watch?v=Ty4dLUkAEEY
  • Log in or register to post comments

ह तर ntr चा बाप

DEADPOOL
Mon, 11/16/2015 - 02:38 नवीन
हा तर ntr चा बाप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा