मोहरम : माहिती हवी आहे
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले.
या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
प्रतिक्रिया
मी वाचलेली माहिती:
मोहरम फक्त भारतातच नव्हे तर
अल्जीरिया मध्ये मुहर्रम
ते मातम का काय इकडे भारतातच
म्हणजे? कसला मातम? काही कळल
अर् भिया तुमको मातम नई मालुम.
ते मातम का काय इकडे भारतातच
अर्रे, चमचा कुठे गेला...? हां
"ते मातम का काय इकडे भारतातच
ओ जोशीकाका, जे काय विचारायचं
टांझानिया, यु पी- इंडिया
(No subject)
याचा उपयोग हिंदू सणांमध्ये
(No subject)
याच्यात 'पूस्प्गुच' ची मजा
लहान पणी (ग्रॅहम गूचसाठी)
माहितीसाठी धन्यवाद.
जगात जेवढे मुसलमान आहेत
मुहर्रम चा मातम बघितला तर
तसं वाटत नाही. त्याकरिता अजून
ते तर आहेच.
माचिस काय संपत नाय आज :)
ही स्टोरी वडिलांनी सांगितली
मुहर्रम
धन्यवाद.
धन्यवाद साहेब.
माहितीपूर्ण प्रतिसाद बिका.
धन्यवाद कोमल.
इराणात सफवी राजघराण्याची
+ १
मोहर्रम हा सण नसून तो शोकाचा
महंमद पैगंबराच्या मृत्युनंतर
आल्यात का...? मला वाटलं ब्यान
.सहमत
नाही आम्ही ते पण वाचतो, हे पण
तिकडे सद्दाम ला फाशी झाली कि
तिकडे खिलाफत चळवळ झाली की हिकडे एक होतात.
किती काळजी ओ दादा!! .
मातम, दुःख व्यक्त करण्याचा, मृतात्मासाठी प्रार्थना करण्याचा
माहितीबद्दल धन्यवाद.
.
त्या दिवशी ईद मुबारक म्हनायचं
मोमीन-शिंपी, शेख-तेली, पठाण
'जी जात नाही ती जात'
उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण
"हुसैनी" ह्या नावावरुन
+१११११११११११११११११
ते हिंदूच.
तुमच्या प्रतिसादावरून बरेच
तर्राट साहेब - माझ्या
Pagination