विकेड बनी in काथ्याकूट 2 Sep 2008 - 8:52 pm गाभा: नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का! प्रतिक्रिया ह्म्म 3 Sep 2008 - 8:01 am | सर्किट (not verified) चोर लेकाचा ! -- सर्किट अरे बापरे! 3 Sep 2008 - 8:20 am | विसोबा खेचर अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :) असो, मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :) आपला, (चोर!) तात्या. वा.. छान 3 Sep 2008 - 10:33 am | जैनाचं कार्ट (not verified) वा.. छान ! फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! लै भारी 3 Sep 2008 - 1:56 pm | ब्रिटिश लै भारी दादुस !!! ~X( काल रात्री 3 Sep 2008 - 7:38 pm | देवदत्त काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D
प्रतिक्रिया
3 Sep 2008 - 8:01 am | सर्किट (not verified)
चोर लेकाचा !
-- सर्किट
3 Sep 2008 - 8:20 am | विसोबा खेचर
अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :)
असो,
मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :)
आपला,
(चोर!) तात्या.
3 Sep 2008 - 10:33 am | जैनाचं कार्ट (not verified)
वा.. छान !
फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
3 Sep 2008 - 1:56 pm | ब्रिटिश
लै भारी दादुस !!!
~X(
3 Sep 2008 - 7:38 pm | देवदत्त
काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D