बीरयानी खावाला येता क रे बालाव ? ब ब्रिटिश यांनी Tue, 09/02/2008 - 19:48 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4353 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया माजा ब्रिटिश Wed, 12/30/2009 - 18:42 नवीन द्स****** फ्लिकर लिखाळ Tue, 09/02/2008 - 20:35 नवीन फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल. फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे. --लिखाळ. फोटो तुम्हालाच लावावा लागेल प्रियाली Tue, 09/02/2008 - 20:40 नवीन फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल. आगायायाया टारझन Tue, 09/02/2008 - 20:44 नवीन नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात शिव शिव शिव सुनील Tue, 09/02/2008 - 20:52 नवीन उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय? (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. श्रावन ब्रिटिश Tue, 09/02/2008 - 20:56 नवीन श्रावन खपला बाबा आमचा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
फ्लिकर लिखाळ Tue, 09/02/2008 - 20:35 नवीन फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल. फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे. --लिखाळ.
फोटो तुम्हालाच लावावा लागेल प्रियाली Tue, 09/02/2008 - 20:40 नवीन फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल.
आगायायाया टारझन Tue, 09/02/2008 - 20:44 नवीन नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
शिव शिव शिव सुनील Tue, 09/02/2008 - 20:52 नवीन उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय? (धार्मिक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
श्रावन ब्रिटिश Tue, 09/02/2008 - 20:56 नवीन श्रावन खपला बाबा आमचा मिथुन काशिनाथ भोइर (जल्ला सगला काय नावानच हाय)
प्रतिक्रिया
माजा
फ्लिकर
फोटो तुम्हालाच लावावा लागेल
आगायायाया
शिव शिव शिव
श्रावन