घर घेण्यासंबधी सल्ला
मित्रहो एक सल्ला हवा आहे.
मी दोन वन रूम किचन सलग फ्लँट घेतले आहेत.
दोन्हीचे registration आणि stamp duty भरली आहे.डिसेंबर २०१५ पर्यंत ताबा मिळणार आहे.
तरी काही आर्थिक कारणामुळे यातील एकच फ्लँट घ्यायचा विचार करतोय.काय करता येईल ?जरा मदत करा.
प्रतिक्रिया
दुसरा विका !!! हाकानाका.
किती स्क्वेअर फुट आहे ?
४५० स्केवर फुट
करार रद्द केल्याचे अग्रीमेंट करून त्याची स्टँप ड्युटी
स्टँप डयुटी आणि रजिस्ट्रेशन
स्टँप डयुटी मिळेल.....
.