"प्रेम स्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई
याचा अर्थ :-
प्रे : प्रेमाचा पाझर तू
म : ममतेचा सागर तू
स्व : स्वर्गापरी उच्च तू
रु : हदयातील हाक तू
प : परमेश्वर रुपी तू
आ : आधाराचा हात तु
ई : ईश्वर रुपी तेज तू
वा : वासराची गाय तू
त्स : सदा आधाराची सावली तू
ल्य : ल्याची चरण धूळ
सि॑ : सि॑चलेस जीवन तू
धू : धूप आरती तुझ्याचसाठी
आ : आत्मीयतेचा स्पर्श तू
ई : ईश्वराचे वरदान तू =D> =D> =D> =D> =D>
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
सोनम,
प्रत्येक अक्षराला आईच्या गौरवाचा न्याय देऊन त्या अक्षराला सन्मान मिळाला आहे.
वाचून फार बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
आई
आईचा गौरव