छायाचित्र : पिवळे फुल

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
20 Aug 2008 - 8:14 am

इथल्याच एका बागेत टिपलेले हे पिवळे फुल.

नाव कोणते आहे ते बघायचो विसरलो! :(

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

वैद्य's picture

20 Aug 2008 - 8:20 am | वैद्य (not verified)

मस्त !

-- वैद्य

मुक्तसुनीत's picture

20 Aug 2008 - 8:40 am | मुक्तसुनीत

कोल्बेर्राव ! भारी जमते बोवा फोटॉग्राफी तुम्हाला.

हेहे पहिला प्रतिसाद म्हणजे ...." तुझी माझी धाव आहे वैद्याकडून वैद्याकडे" ;-)

धनंजय's picture

20 Aug 2008 - 11:05 pm | धनंजय

भारीच.

अवांतर: वैद्या-वैद्याकडून वैद्याकडे

अनिल हटेला's picture

20 Aug 2008 - 8:52 am | अनिल हटेला

मस्तच आहे !!!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ईश्वरी's picture

20 Aug 2008 - 11:54 am | ईश्वरी

फारच छान आला आहे फोटो. ब्लर बॅकग्राऊंड वर फुलाचा पिवळा रंग उठून दिसतोय.
ईश्वरी

विजुभाऊ's picture

20 Aug 2008 - 10:13 am | विजुभाऊ

हे डेलीया जातीचे फूल आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहज's picture

20 Aug 2008 - 10:20 am | सहज

स्वच्छ सुर्यप्रकाश असलेला दिवस[वेळ] प्रसन्न!!

धनंजय व इतर मातब्बर मंडळींनी चर्चीलेले १/३, तिरके आदी नियम सांभाळून काढलेला दिसतो. :-)

अवांतर - ह्या वैद्याला आजपासुन "चौकट राजा" उपाधी द्यावी का? ;-) कृ. ह. घे.

वैद्य's picture

20 Aug 2008 - 12:43 pm | वैद्य (not verified)

सहजराव,

अवांतरः चौकट राजा हा चित्रपट अशोक पाटोळ्यांच्या "बोन्साय" ह्या नाटकावर आधारित आहे.

-- वैद्य

मिंटी's picture

20 Aug 2008 - 10:37 am | मिंटी

हे मी नालदेहरा (सिमला) येथे काढलेला फोटो

एकलव्य's picture

20 Aug 2008 - 10:41 am | एकलव्य

(कोलबेरांच्या चित्रांच्या प्रेमात असलेला) एकलव्य

नंदन's picture

20 Aug 2008 - 11:59 am | नंदन

घोस आहे फुलांचा.

अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयावरून 'मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं कुरूप असतात की काय?' हे आठवले :). [कृ. ह. घे.]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

20 Aug 2008 - 11:56 am | बेसनलाडू

छान. सगळी फुले आवडली.
(बागवान)बेसनलाडू

नंदन's picture

20 Aug 2008 - 12:01 pm | नंदन
डोमकावळा's picture

20 Aug 2008 - 11:58 am | डोमकावळा

अतिशय सुंदर फुल आहे...
मिंटी, एकलव्य यांनी टाकलेली फुले देखील सुंदर आहेत...

स्वगतः आपल्याला काय पिवळे म्हणजे फक्त झेंडू.
ही घ्या झेंडूची फूले...

सूर्य's picture

20 Aug 2008 - 12:03 pm | सूर्य

आवडले. कोलबेर, आपली चित्रे छानच असतात. एकलव्या यांचे चित्र सुद्धा आवडले. मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते.

- सूर्य.

सूर्य's picture

20 Aug 2008 - 12:06 pm | सूर्य

डोमकावळा, चित्र छान आहे.
बॅकग्राउंडला, विजेच्या तारा येतायत, त्या यायला नको होत्या. तसेच डाव्या बाजुला जी पाने येतायत ती सुद्धा खटकतायत. फक्त फुलांवर फोकस असता तर अजुन चांगले दिसले असते असे वाटते.

- सूर्य.

धनंजय's picture

20 Aug 2008 - 11:06 pm | धनंजय

म्हणतो.

स्वाती दिनेश's picture

20 Aug 2008 - 12:11 pm | स्वाती दिनेश

सगळीच फुले आवडली,छान आहेत.
स्वाती

मिंटी's picture

20 Aug 2008 - 12:15 pm | मिंटी

मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते.

धन्यवाद्.....बॅकग्राऊंड अशी असण्याचे कारण म्हणजे ते एक रानटी फुल आहे......

चतुरंग's picture

20 Aug 2008 - 9:23 pm | चतुरंग

आणखी एक पिवळे फ़ूल. ह्यातले पाकळ्यांच्या मधे असलेले रंगीत कलाबतू काम मला खूप वेगळे वाटले म्हणून फ़ोटो घेतला

चतुरंग

धनंजय's picture

21 Aug 2008 - 3:30 am | धनंजय

असे वाटते. सर्व हिरवळ कातरून फक्त मधले मोठे आणि उजवीकडचे फूल ठेवायला हवे. कलाबतूंची दोन "फुलपाखरे" नैरृत्य आणि ईशान्येच्या १/३वर यावीत.

ऋषिकेश's picture

20 Aug 2008 - 9:31 pm | ऋषिकेश

वा! अवघी पिवळाई आवडली :)

एकलव्याचा पुणेरी बिट्ट्यांचा गुच्छ तर लंबर १.. बिट्ट्याच आहेत ना का गोकर्ण?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

लिखाळ's picture

20 Aug 2008 - 9:37 pm | लिखाळ

कोलबेरराव,
फुल आवडले.
--लिखाळ.

यशोधरा's picture

20 Aug 2008 - 10:58 pm | यशोधरा

सगळे फोटो सुरेख.

बबलु's picture

21 Aug 2008 - 3:17 am | बबलु

कोलबेरजी... जबराट फोटू.
अजून येऊद्या.

....बबलु-अमेरिकन

शितल's picture

21 Aug 2008 - 6:58 am | शितल

सर्वच फुलांचे फोटो मस्त. :)

विसोबा खेचर's picture

21 Aug 2008 - 5:06 pm | विसोबा खेचर

वरूणदेवा,

चित्र सुरेख आहे रे!