✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझीही काही रेखाटने - लहान बाळे

स
सैरंध्री यांनी
Wed, 08/20/2008 - 04:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8893 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

सर्वच रेखाटने आवडली :)

शितल
Wed, 08/20/2008 - 05:04 नवीन
सुदंर रेखाटने :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

भाग्यश्री
Wed, 08/20/2008 - 05:59 नवीन
अप्रतिम स्केचेस!! खूपच आवडली.. दुसरं स्केच सर्व दृष्टींनी पर्फेक्ट! बाळांच्या स्केचेस मधलं मी पाहीलेलं उत्कृष्ठ..!
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रियाली
Wed, 08/20/2008 - 06:06 नवीन
रेखाटने आवडली. छान आहेत.
  • Log in or register to post comments

आवडली

बेसनलाडू
Wed, 08/20/2008 - 06:38 नवीन
रेखाटने १,३,२ या क्रमाने आवडली. छान! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

कोलबेर
Wed, 08/20/2008 - 09:08 नवीन
१,३,२ ह्या क्रमाने आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मस्तच रेखाटने!

चतुरंग
Wed, 08/20/2008 - 07:41 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

छान !! तीनही

अनिल हटेला
Wed, 08/20/2008 - 07:46 नवीन
छान !! तीनही स्केचेस +१ आहेत !!! आणी आपले मि पा वर हार्दीक स्वागत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त आहेत

प्राजु
Wed, 08/20/2008 - 08:04 नवीन
सैरंध्री, सगळीच रेखाटने आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम

सहज
Wed, 08/20/2008 - 08:07 नवीन
रेखाटने मस्तच आहेत. नीलकांत बघा बॉ एक चित्रकला विभाग होऊनच जाउ दे. मिपावर अनेक उत्तमोत्तम कलाकार आले आहेत.
  • Log in or register to post comments

उत्तम

आनंदयात्री
Wed, 08/20/2008 - 09:07 नवीन
पहिले बाळ खुपच छान आलेय, अगदी नुकतेच वळुन बघतेय असे वाटते ! बाकी २ पण सुंदर.
  • Log in or register to post comments

खूप छान

भडकमकर मास्तर
Wed, 08/20/2008 - 09:21 नवीन
खूप छान आहेत चित्रे... ... आपली ऑईल पेंटिंग्जसुद्धा इथे लावा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ज ब रा ट

टारझन
Wed, 08/20/2008 - 10:22 नवीन
जबरी कला आहे ब्वॉ तुमच्याकडे ... चालू द्यात ... वेल्कम टू मिपा ... सहजशी सहमत, आता तर चित्रकला नावाचा नवा कॉलम हवा :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

सुरेख

मिंटी
Wed, 08/20/2008 - 10:50 नवीन
सुरेख ............. अतिशय मस्त्......सगळीच रेखटने +१ मला सगळ्यात जास्त पहिले आवडले.................:)
  • Log in or register to post comments

मस्त..

मदनबाण
Wed, 08/20/2008 - 10:53 नवीन
मस्त.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

सर्वच

ईश्वरी
Wed, 08/20/2008 - 11:04 नवीन
सर्वच रेखाटने सुंदर. १ ले खूप आवडले. २र्‍या चित्रातील छोटीचा ड्रेस छान जमला आहे. क्रोशाचा वाटतोय. जाळीदार डिझाईन मस्त जमले आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments

सुंदर रेखाटने

राघव१
Wed, 08/20/2008 - 11:20 नवीन
वाहवा! खूपच छान. खरोखर प्रसन्न वाटले हां :) ३-२-१ या क्रमाने आवडलीत. डोळे विशेष बोलके आलेत! आणखी येऊ द्यात! :) राघव
  • Log in or register to post comments

मस्त

डोमकावळा
Wed, 08/20/2008 - 11:40 नवीन
सुंदर चित्रे आहेत... त्यातल्या त्यात दुसरे बाळ फार आवडले... येऊ द्या अजून... :)
  • Log in or register to post comments

सर्व

सूर्य
Wed, 08/20/2008 - 12:13 नवीन
सर्व चित्रे आवडली. ही चित्रे खर्‍याखुर्‍या बाळांना पाहुन काढली आहेत की त्यांच्या चित्रावरुन ? अजुन अशी काही चित्रे येउद्यात. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मिपावर

वेलदोडा
Wed, 08/20/2008 - 12:28 नवीन
मिपावर स्वागत. मस्त आली आहेत सर्वच चित्रे. १ ल्या चित्रातील छोटीचा बाळदात , तिच्या हातातले पिस, डोक्यावरचे जावळ , बोलके डोळे सर्व छान आले आहे. २र्‍या आणि ३र्‍या चित्रातील कपड्यांचे बारकावे मस्त रेखाटले आहेत. बाळ ३ पण आवडला. गप्प राहून हळूच खोड्या करणारा वाटतोय. :)
  • Log in or register to post comments

>> ही चित्रे

सैरंध्री
गुरुवार, 08/21/2008 - 12:14 नवीन
>> ही चित्रे खर्‍याखुर्‍या बाळांना पाहुन काढली आहेत की त्यांच्या चित्रावरुन . खर्‍याखुर्‍या नाही , त्यांच्या चित्रावरुन काढली . मूळ चित्र समोर ठेवुन डायरे़क्ट च काढली..म्हणजे मूळ चित्रावर स्केल आखून नाही घेतले . शितल , भाग्यश्री , प्राजू, ईश्वरी,प्रियाली, चतुरंग,आनंदयात्री, बेसनलाडू, कोलबेर, मदनबाण,सूर्य, राघव, डोमकावळा, टारझन, भ. मास्तर, मिटी, सहज, अनिल , वेलदोडा तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. इतर प्रतिसाद न दिलेल्या आस्वादकांचेही आभार. सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments

खूपच छान

सुमीत भातखंडे
Wed, 08/20/2008 - 13:08 नवीन
रेखाटने. जाम आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सैरंध्री
गुरुवार, 08/21/2008 - 12:13 नवीन
धन्यवाद सुमीतजी सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

अप्रतिम

वर्षा
गुरुवार, 08/21/2008 - 00:49 नवीन
चित्र क्र. २ खूपच सही आलंय. 'द पर्फेक्ट बेबी' च्या खूप जवळ जातंय बाळाचा क्रोशाचा झगा खूप कठीण आहे काढायला... अजून टाक ना तुझी स्केचेस.. -वर्षा
  • Log in or register to post comments

माध्यम

वर्षा
गुरुवार, 08/21/2008 - 00:50 नवीन
आणि तू चारकोल वापरतेस की काय ते पण सांग ना -वर्षा
  • Log in or register to post comments

अमेरिकन बाळे

धम्मकलाडू
गुरुवार, 08/21/2008 - 03:17 नवीन
अमेरिकन बाळे दिसतात! छान. शुभेच्छा. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सैरंध्री
गुरुवार, 08/21/2008 - 12:16 नवीन
धन्यवाद वर्षा आणि धम्मकलाडू >> ....अजून टाक ना तुझी स्केचेस..आणि तू चारकोल वापरतेस की काय ते पण सांग ना हो..अजून टाकेन काही स्केचेस. मी चारकोल वापरत नाही. वरील चित्रे पेन्सिलनेच शेडींग करून काढली आहेत. सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments

तीनही

मनस्वी
गुरुवार, 08/21/2008 - 12:22 नवीन
बाळं मस्त आलीयेत! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

सर्व बाळे

विसोबा खेचर
Fri, 08/22/2008 - 06:39 नवीन
सर्व बाळे छान! :) आपला, तात्या बाळ.
  • Log in or register to post comments

झक्कास

अनिरुध्द
Fri, 08/22/2008 - 12:20 नवीन
सगळी चित्रे एकदम मस्त. परंतु चित्र क्रमांक २ अतिशय आवडले. एकदम बोलके चित्र आहे.
  • Log in or register to post comments

छान.

लिखाळ
Fri, 08/22/2008 - 20:12 नवीन
छान चित्रे ! पहिले चित्र तर फारच आवडले ! अभिनंदन ! आपली स्वाक्षरी सुद्धा आवडली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

गोड गोजिरी

ऋषिकेश
Fri, 08/22/2008 - 20:17 नवीन
गोड गोजिरी बाळे खूप आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

आभार

सैरंध्री
Sat, 08/23/2008 - 13:09 नवीन
मनस्वी , तात्या , काऊ , लिखाळ, ऋषिकेश सर्वांचे मनःपूर्वक आभार सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा