✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माजा बा

ब
ब्रिटिश यांनी
Sat, 08/16/2008 - 17:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7649 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

र
रामदास Sat, 08/16/2008 - 18:58 नवीन

डोंबिवली-ठाकुर्ली

एव्हढं कळलं.आता पाडा कुठला ते सांगा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 08/16/2008 - 19:50 नवीन

छान

छान आहे... त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला. म्हंजे, अजून पन मारलाय मास्तरला... ??? त्ये पन येऊ द्या ना... बिपिन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 08/16/2008 - 20:25 नवीन

तु न बाला

बाला ... क झाक लिवलय रं ... मी एकलाच हासतवथो =)) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 08/16/2008 - 22:05 नवीन

झकास!!

इचिभनं, बाल्या! कं लिवलाय, कं लिवलाय!!!!! आरं ग्रिवपाट करून कुनाचा भलां जालावतां? बरां झाला तुझ्या बानं मास्तराला झोरला.... आता चिच्चा पारायला यितू का?:) -पिवला म्हात्रे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 08/17/2008 - 00:05 नवीन

ह्ये

ह्ये बेष्ट आहे... ...चालूद्यात... शेवट जरा अजून सविस्तर येउद्यात.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 08/17/2008 - 06:08 नवीन

थोडं समजलं..

आणि थोडं नाही.. पण जे समजलं ते खूप आवडलं. भाषा थोडी वेगळ्या वळणाची आहे. हळू हळू समजायला लागेल. पण पुढचा भाग लिहा लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/17/2008 - 08:18 नवीन

रे

रे बाला, मस्त लिल्लं हाय ते तू! कंचा आगरी तू? दिव्याचा क? चल खारीवर जाऊया क खाडीतल्या कोलंब्या पकराला? टप टप उडतात बग! :) असो, आगरी बोलीभाषेतला मस्त लेख रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/17/2008 - 08:35 नवीन

कारं

कारं बाल्या कय मस्त लिवतोस तु,,,याचा दुसरा भाग पटलन लिव बघ.. समद एकदम डिटल मंदी हव ,,ह्यो ब्रिटीस कंचा नाव तुझा,,बाल्याच लई झ्याक वाटरं बघ.. (आगरी दोस्त) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/17/2008 - 11:23 नवीन

मना बी लयं

मना बी लयं आवरला ह्ये लिवलेलां...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/18/2008 - 06:42 नवीन

मस्त

मजा आली.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/29/2009 - 14:39 नवीन

जय

जय खारपाडा. क लिवल र क लिवल. मास्तराला पोकल बांबुचे फटके परले आन त्यो त्येच्या घरी बी नाय ग्येला Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/30/2009 - 09:10 नवीन

आता

आता हातासरशी आमचा बा अन आम्ही लिवून टाका. ------------------------ या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/30/2009 - 10:10 नवीन

बाला मस्त

बाला मस्त लिवलस रे ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 12/30/2009 - 13:26 नवीन

..पुन्हा नजरचूक..

च्या मारी..पाषाणभेदांचा तो पतंगाच्या मांज्यावरील लेख आणि त्यावरील उद्बोधक प्रतिसाद वाचुन पंगत च्या ठिकाणी पतंग दिसले आणि इथे माजा च्या ठिकाणी मांजा दिसले... लिखाण आवडले..बोले तो एकदम मिथुन काशिनाथ भोईर स्टाईल.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/30/2018 - 17:20 नवीन

कुठे आहेस ?

तुझ्या लेखनाची वाट पाहतोय. ये लवकर खुप मिस करतोय. आज तुझी आठवण आली ये रे मिपावर लेखन करायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 08/30/2018 - 17:51 नवीन

मस्त लिहीलय

आगरी भाषेचा टोन छान जमून आलाय. आवडलं
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Fri, 08/31/2018 - 10:38 नवीन

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र लय

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र लय बेक्कार..... मास्तर लाच झोरला??? बाबो....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा