आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय?
नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का?
तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे. कारण कॉम्प्युटर व आयटी व्यतिरिक्त सिव्हिल , मेकॅनिकल , ईन्स्ट्रुमेन्टेशन ,इलेक्ट्रिकल ह्या ट्रेडच्या स्किल्ड इन्जिनियर्स ची देखील देश-परदेशात प्रचंड मागणीच नव्हे तर तुटवडा असताना या ट्रेडकडे जाण्यास विद्यार्थी नापसन्ती दाखवत असतील तर हे भयावह आणि दुर्दैवी असेल
आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर कमी झाले पाहिजे असे मनापासुन वाटते
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पुढे?
जल्ला आपुन इंजीनियरच नाय!!!
सेम पिंच
शहर तिथे दहा इंजिनिअरिंग
हे पटण्या सारखे आहे!!! मागणी
काही वर्षांपूर्वी कॉलेजसाठी
मुळात..
आणि त्यातून विद्यार्थी म्हणजे
बर्याच अंशी बरोबर आहे
लै शाना ह्यांच्याशी बाडीस
हांगाशी
अहो पण अनेक राजकारण्यांचीच
असहमत.
माबो वरील लिंबुटिंबू यांची प्रतिक्रिया
.
ईतर
कशाला हवेत हो सिव्हील
कशाला हवेत हो सिव्हील
सिव्हील इंजीनियर्स रस्ते
सिव्हील इंजिनियर्स ऐवजी
ईतर क्षेत्रातील मिळकत जसजशी
इनो
अरे वा . आईटी क्षेत्राला ग्लॅमर आहे म्हणजे भारीच कि
तंत्रज्ञान स्फोट
>बाकी क्षेत्रातील
+१
एकंदरीत सहमत पण फ़क्त
माझे एक निरीक्षण
. पुढचा नंबर कुणाचा ?
आयटीचे ग्लॅमर आता हळूहळू
अगदी सहमत
ग्लॅमर का नसावे
वर्षभरात ऑनसाइट म्हणून सहा
सहमत
आय टी क्षेत्राचे ग्लामर ठीक
मला वाटते
आयटी मधले मुले /मुली लग्न
=)) =))
लोल!
*जीवनसाथी * जनमानसावरून
आयटी क्षेत्राला ग्लॅमर आहे ही
सहमत व्हा अगर नका होउ. कोअर
छान चाललीय
आयटी क्षेत्राला लाभलेले
सध्या काही कंपन्यानी एस ए पी
आयटी तील जॉब हे फार्च जेनेरीक
ओ ते ट्रेड नाही ब्रांच असते
आयटीचे ग्लॅमर
काय बोलावं आता यावर...?
जावे त्याचे..