अरुण मनोहर in जे न देखे रवी... 15 Aug 2008 - 7:30 am कुठे लपलीस सरी दु:खी पावसाची परी सरी बसल्या लपून परी गाल फुगवून ये ग सरी ये ग सरी गाते पावसाची परी सरी आल्या भरभरून परी हसली खळखळून नको सरीवर सरी चिंब पावसाची परी बुडे घरे दारे सारी परी जा ग तुही घरी कविताविरंगुळा प्रतिक्रिया छान !!! 15 Aug 2008 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मनोहर साहेब, तालात म्हणावी अशी सुंदर कविता आहे. लिहित राहा. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
15 Aug 2008 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनोहर साहेब,
तालात म्हणावी अशी सुंदर कविता आहे.
लिहित राहा.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे