श्रीमंत दामोदर पंत in जनातलं, मनातलं 14 Aug 2008 - 11:07 am अजुन फोटो नंतर टाकेन............ भूगोलप्रतिक्रियाविरंगुळा प्रतिक्रिया अजुन? आत्ता 14 Aug 2008 - 11:22 am | अनिल हटेला अजुन? आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! अहो पंत आज काय प्रत्येक जण पोपट करण्याच्या मागे आहे !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ आत्ताचे 14 Aug 2008 - 11:24 am | श्रीमंत दामोदर पंत आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!! आयला दिसत नाहीएत का? कसे चढवाय्चे ते सांगा ना........... कसे 14 Aug 2008 - 11:34 am | अनिल हटेला कसे चढवाय्चे ते सांगा ना........... मला येत असते तर . चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ? तुम्ही पण राओ पंत !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ तुम्ही 14 Aug 2008 - 11:54 am | II राजे II (not verified) तुम्ही फोतो गुगल पिकासा मध्ये टाकलेले आहेत... http://picasaweb.google.com/amitmulay11/SImla प्ल्लिकर वापराना भाऊ राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! (विषय दिलेला नाही) 14 Aug 2008 - 12:19 pm | श्रीमंत दामोदर पंत बघा.. कस्सं 14 Aug 2008 - 12:22 pm | II राजे II (not verified) बघा.. कस्सं व्यवस्थीत दिसत आहे...... छान छायाचित्र... शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? कुफ्री तर नाही ना ? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! शिमला मधील 14 Aug 2008 - 12:29 pm | श्रीमंत दामोदर पंत शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ? आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... ...........आपल्या 14 Aug 2008 - 12:32 pm | II राजे II (not verified) ...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... हा हा !! मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;) हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे ) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! हा!!! आता कस 14 Aug 2008 - 12:24 pm | अनिल हटेला हा!!! आता कस झ्याक दिसतये ......... एकदम मस्त ........... अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !! आणी अजुन ही टाका राव फोटो !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ आरे देवा 14 Aug 2008 - 12:32 pm | अनिल हटेला आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो.... मग काय झाल !!! फोटो सुंदर असण्याशी कारण !!! काय !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 11:22 am | अनिल हटेला
अजुन?
आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!!
अहो पंत आज काय प्रत्येक जण पोपट करण्याच्या मागे आहे !!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 11:24 am | श्रीमंत दामोदर पंत
आत्ताचे कुठयेत ते सांगा आधी !!!
आयला दिसत नाहीएत का?
कसे चढवाय्चे ते सांगा ना...........
14 Aug 2008 - 11:34 am | अनिल हटेला
कसे चढवाय्चे ते सांगा ना...........
मला येत असते तर .
चायना चे मस्त मस्त फोटू नस्ते का चढवले ?
तुम्ही पण राओ पंत !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 11:54 am | II राजे II (not verified)
तुम्ही फोतो गुगल पिकासा मध्ये टाकलेले आहेत... http://picasaweb.google.com/amitmulay11/SImla
प्ल्लिकर वापराना भाऊ
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
14 Aug 2008 - 12:19 pm | श्रीमंत दामोदर पंत
14 Aug 2008 - 12:22 pm | II राजे II (not verified)
बघा.. कस्सं व्यवस्थीत दिसत आहे......
छान छायाचित्र... शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ?
कुफ्री तर नाही ना ?
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
14 Aug 2008 - 12:29 pm | श्रीमंत दामोदर पंत
शिमला मधील आहे पण जागा कुठली आहे ही ?
आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
14 Aug 2008 - 12:32 pm | II राजे II (not verified)
...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
हा हा !!
मला वाटलं कुफ्रीचा आहे.. तुम्ही उन्हाळात गेला असाल व सकाळ सकाळी फोटो खेचला असाल असे वाटले ;)
हा बघा फोटो (मी खेचलेला नाही आहे )
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
14 Aug 2008 - 12:24 pm | अनिल हटेला
हा!!!
आता कस झ्याक दिसतये .........
एकदम मस्त ...........
अहो पण कुठला हा सुंदर नजारा आहे ते तर सांगा !!
आणी अजुन ही टाका राव फोटो !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 12:32 pm | अनिल हटेला
आरे देवा तो फोटो मी चुकुन टाकला इथे...........आपल्या सिंहगडाचा फोटो आहे तो....
मग काय झाल !!!
फोटो सुंदर असण्याशी कारण !!!
काय !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~