स्नेहश्री in जनातलं, मनातलं 14 Aug 2008 - 9:57 am मस्त आहे ना? तुम्हल काय वाटत? तंत्रभूगोलसल्लाप्रतिक्रियासमीक्षा प्रतिक्रिया फोटो दिसत 14 Aug 2008 - 9:59 am | यशोधरा फोटो दिसत नाही आहेत... मलाच का एकटीला दिसत आहेत 14 Aug 2008 - 10:04 am | स्नेहश्री मला दिसत आहेत... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्नेहश्रीताई.. 14 Aug 2008 - 10:11 am | केशवसुमार फोटो तुमच्या संगणकावर आहेत्..त्यामुळे तुम्हाला दिसता आहेत इतरांना नाही.. फोटो फ्लिकर किंवा तत्सम संकेतस्थळावर ठेवा आणि तिथला दुवा द्या म्हणजे सगळ्यांना दिसतील.. तुम्ही हा 14 Aug 2008 - 10:14 am | II राजे II (not verified) तुम्ही हा पाथ दिला आहे -- >>file:///C:/Documents%20and%20Settings/snehashree.ODYSSEY/Desktop/creati.jpg ती जी फाईल आहे ती फ्लीकर वर अपलोड करा व त्या छायाचित्राचा पाथ येथे द्या.. ! :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! फोटोग्राफ 14 Aug 2008 - 10:22 am | अनिल हटेला फोटोग्राफी छान आहे !! ऑगस्ट मध्ये सुद्धा एप्रिल फूल झालो !! ह.घे. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ केवळ अप्रतिम 14 Aug 2008 - 11:26 am | अर्चिस असे अद्रूष्य फोटो!!!!!!!!! ह घ्या अर्चिस ओके... 14 Aug 2008 - 2:38 pm | स्नेहश्री ते बिरबलाच्या गोष्टी सरखं आहे....... फक्त पुणयवंतानाच दिसत. हा हा हा..... =)) ओके.... जोक्स अपार्ट लिंक पुढे आहे.... http://picasaweb.google.co.uk/snehashree/MyCreation मला नाही जमत आहे अपलोड करायला..... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी पहिले दोन 14 Aug 2008 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती पहिले दोन फोटो फारच छोटे आहेत, या वयात दिसत नाहीत. तिसय्रात रिफ्लेक्शन छान आलंय आणि त्या बोटीमुळे(?) पॅटर्न खंडित झालाय ते मलातरी आवडलं. होपली दिसत आहेत... 14 Aug 2008 - 2:56 pm | स्नेहश्री --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 9:59 am | यशोधरा
फोटो दिसत नाही आहेत...
14 Aug 2008 - 10:04 am | स्नेहश्री
मला दिसत आहेत...
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
14 Aug 2008 - 10:11 am | केशवसुमार
फोटो तुमच्या संगणकावर आहेत्..त्यामुळे तुम्हाला दिसता आहेत इतरांना नाही..
फोटो फ्लिकर किंवा तत्सम संकेतस्थळावर ठेवा आणि तिथला दुवा द्या म्हणजे सगळ्यांना दिसतील..
14 Aug 2008 - 10:14 am | II राजे II (not verified)
तुम्ही हा पाथ दिला आहे -- >>file:///C:/Documents%20and%20Settings/snehashree.ODYSSEY/Desktop/creati.jpg
ती जी फाईल आहे ती फ्लीकर वर अपलोड करा व त्या छायाचित्राचा पाथ येथे द्या.. !
:)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
14 Aug 2008 - 10:22 am | अनिल हटेला
फोटोग्राफी छान आहे !!
ऑगस्ट मध्ये सुद्धा एप्रिल फूल झालो !!
ह.घे.
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 11:26 am | अर्चिस
असे अद्रूष्य फोटो!!!!!!!!! ह घ्या
अर्चिस
14 Aug 2008 - 2:38 pm | स्नेहश्री
ते बिरबलाच्या गोष्टी सरखं आहे.......
फक्त पुणयवंतानाच दिसत. हा हा हा..... =))
ओके.... जोक्स अपार्ट लिंक पुढे आहे....
http://picasaweb.google.co.uk/snehashree/MyCreation
मला नाही जमत आहे अपलोड करायला.....
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
14 Aug 2008 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिले दोन फोटो फारच छोटे आहेत, या वयात दिसत नाहीत. तिसय्रात रिफ्लेक्शन छान आलंय आणि त्या बोटीमुळे(?) पॅटर्न खंडित झालाय ते मलातरी आवडलं.
14 Aug 2008 - 2:56 pm | स्नेहश्री
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी