आणि एक स्केच.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
11 Aug 2008 - 10:26 am

कला

प्रतिक्रिया

टारझन's picture

11 Aug 2008 - 10:40 am | टारझन

आय नो यु कॅन डू इट !!!!
ग्रेट वर्क .. किप इट अप सर !!!!!

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 12:32 pm | विसोबा खेचर

करिष्मा कपूर आवडली! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2008 - 1:59 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे.

उदय सप्रे's picture

11 Aug 2008 - 2:04 pm | उदय सप्रे

काय बिपीन,
तू मला वैभव घुले चा ई-मेल आय डी देणार होतास ना?काय झाले?

पावसाची परी's picture

11 Aug 2008 - 3:28 pm | पावसाची परी

खुप छान!
कशाने काढता स्केच आपण? मला शिकायला आवडेल.....खुप पुर्वी सध्या पेन्सिल ने काढायचे...
८ वर्षे झाली....आता जमत नाही