✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(जिज्ञासू)

च — चतुरंग, गुरुवार, 08/07/2008 - 22:48

प्रतिक्रिया द्या
4287 वाचन

💬 प्रतिसाद (12)

हा हा हा!!

केशवसुमार
गुरुवार, 08/07/2008 - 22:55 नवीन
रंगाशेठ, एकदम धुमधडाका लावलाय हल्ली.. अफलातून विडंबन 'प्रयत्ने कवितेचे शब्द बदलता' गळलेले 'विडंबन' =)) =)) (हसरा) केशवसुमार स्वगतः रंग्याचे डेरिंग वाढलयं..डायरेक्ट हात आमच्या गुर्जींच्या कवितेला :O ..काही खरे नाही :SS
  • Log in or register to post comments

परप्रकाशित

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/07/2008 - 23:14 नवीन
परप्रकाशित माता अपुली पृथ्वी हे अभिधान तिचे परप्रकाशित चंद्रहि मोहक पौर्णिमेस त्या शोभतसे परप्रकाशित मंगळ जरि तो कुंडलिला त्याचा ताप स्वयंप्रकाशित रवि वर असला तरी ग्रहणे त्याला शाप तात्पर्यः विडंबन आवडले. प्रकाश कुठून येतोय याची काळजी नको, काय चमकतेय ते बघा. - सर्किट
  • Log in or register to post comments

खो खो खो

फुरकान अली
गुरुवार, 08/07/2008 - 23:34 नवीन
कस्लं हाणलंय! वाट पाहूनी 'मी' हा थकलो | कित्येक घटका न पळे || तिरके बाण असे हे येती | करू काय 'मजला' न कळे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

म्याच ??

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 08/08/2008 - 08:07 नवीन
अरे कुणीही म्याच खेळत नाही आज ??? झोपले कारे सर्व कुले वर करून ? - सर्किट इंगळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुरकान अली

हाहाहाहा

बेसनलाडू
गुरुवार, 08/07/2008 - 23:21 नवीन
रंगाशेठ, सगळेच विनर्स मारताय हल्ली ;) छान छान! चालू द्या :) (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वा!

सुवर्णमयी
Fri, 08/08/2008 - 00:58 नवीन
वा! क्या बात है!
  • Log in or register to post comments

मस्त रे !

संदीप चित्रे
Fri, 08/08/2008 - 01:01 नवीन
एकदम सही रंगाशेठ :) >> 'कविता कविता' आम्ही खेळू >> कोणी बाळू, कोणी काळू :)
  • Log in or register to post comments

क्या बात है..

प्राजु
Fri, 08/08/2008 - 01:30 नवीन
चतुरंग, आपण एकदमच फॉर्म मध्ये आला आहात सध्या. असेच चालूद्या. खूप खूप मस्त आहे विडंबन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

जबरा!!!

कोलबेर
Fri, 08/08/2008 - 01:36 नवीन
चतुरंगशेठ, विडंबन झकास जमले आहे.
  • Log in or register to post comments

आयला भारी

आनंदयात्री
Fri, 08/08/2008 - 10:18 नवीन
मस्तच विडंबन ! (स्वगतः रंगाराव नवनविन प्रयोग करतायेत मी पण पळतो आता मायबोलीवर कच्चा माल शोधायला :) )
  • Log in or register to post comments

जालावरती

विसोबा खेचर
Fri, 08/08/2008 - 14:54 नवीन
जालावरती सर्वापुढती विद्वानांची आम्ही ठासू हे बाकी छानच रे रंगा! :)
  • Log in or register to post comments

>> 'कविता

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/08/2008 - 15:32 नवीन
>> 'कविता कविता' आम्ही खेळू >> कोणी बाळू, कोणी काळू =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा