बंधने

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in जे न देखे रवी...
3 Aug 2008 - 10:10 pm

झुगारुन टाकावीशी वाटत आहेत ही बंधने
काहीतरी शोधत आहेत माझ्या मनाची स्फंदने
काहीतरी बोजड घेऊन चालते आहे
उगीच कोणाच्यात तरी मन गुंतवत आहे
तुझ ते scapbook मला अस्वस्थ करतय
आणि एकीकडे मात्र माझ मन तुझ्यासाठी झुरतय
गुंतत आहे फक्त तुझ्यासाठीच
पण मनात येत आहे,काय करायच त्या "scap"च
माझच मला कळत नाही की नक्की आता काय करायच
तुझ्या बरोबर आयुष्य काढायच का तुला विसरुन जायचा...???

प्रेमकाव्यकवितामुक्तक