दिनेश५७ in जे न देखे रवी... 8 Nov 2007 - 7:05 pm सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!! संस्कृतीशुभेच्छा प्रतिक्रिया र ला ट! 9 Nov 2007 - 2:01 am | विसोबा खेचर सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!! रंग आणि दंग सारखं र ला ट चं यमक जुळवणारं कसलं रे मेल्या काव्य केलं आहेस दिनेशा! छ्या... असो, तुलाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! :) तात्या.
प्रतिक्रिया
9 Nov 2007 - 2:01 am | विसोबा खेचर
सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग
स्नेहवर्षावात... दीपावली दंग!!
रंग आणि दंग सारखं र ला ट चं यमक जुळवणारं कसलं रे मेल्या काव्य केलं आहेस दिनेशा! छ्या...
असो, तुलाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! :)
तात्या.