धाग्याचे नामकरण

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jul 2014 - 1:06 pm
गाभा: 

आज पाहुण्यांसाठी एक स्पेशल धागा काढला. धाग्याला छोटीशीच पण दाट(घट्ट) प्रस्तावना केली.
अशा धाग्याला आम्ही 'काकू' असे म्हणतो.
पाहुणे म्हणाले आम्ही 'धागा' म्हणतो.मग आणखी कोण काय म्हणतात यावर चर्चा झाली.
तेंव्हा आणखी शब्द मिळाले,
'एकोळी'
'जिलबी'
'पाटी'
एत्यादी
असेच आणखीही शब्द असतील
जाणकारांनी माहिती द्यावी.
आम्ही अशा शब्दांची मज्जा घेऊ.

स्फूर्ती - साभार इथे पहा

प्रतिक्रिया

बाकी मूळ धागाकर्त्याची क्षमा मागायची राहिली. तेव्हढे जरा मान्य करून घ्या हो भिंगरीताई प्लीझ.

भिंगरी's picture

23 Jul 2014 - 2:16 pm | भिंगरी

,जिकडे तिकडे चोहीकडे.

भिंगरी's picture

23 Jul 2014 - 2:16 pm | भिंगरी

,जिकडे तिकडे चोहीकडे.

पगला गजोधर's picture

23 Jul 2014 - 2:22 pm | पगला गजोधर

'तुंबड्या लावायची भिंत', असं माझी शेजारीण म्हणते

ऋतुराज चित्रे's picture

23 Jul 2014 - 2:35 pm | ऋतुराज चित्रे

धाग्याने भिंगरी फिरवू नका हो , भोवरा होउन भोवळ येइल तिला.

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 3:23 pm | टवाळ कार्टा

दोन दोन पतंगी कटी घेउन फिरतात काही ;) \m/

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 3:24 pm | टवाळ कार्टा

उप्स...गल्ली चुकली :(

कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागा.

कंजूस's picture

23 Jul 2014 - 3:56 pm | कंजूस

काय करू काय करू ?
नेसते लुगडे धांडे करू ?
{ खानदेशी म्हण }

इरसाल's picture

23 Jul 2014 - 4:27 pm | इरसाल

ते,
काम नई काय करु लुगडे फाडी दांडे करु. असे आहे