✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खुप दिवस

म
मनी यांनी
Wed, 07/30/2008 - 14:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7423 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

सल

आनंदयात्री
Wed, 07/30/2008 - 14:14 नवीन
>>आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास... मस्त !!
  • Log in or register to post comments

आभारी आहे

मनी
Wed, 07/30/2008 - 14:17 नवीन
:) आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास..

सुमेधा
Wed, 07/30/2008 - 16:27 नवीन
apratim......khup chhan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सुदलेखन का dialect

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/30/2008 - 14:17 नवीन
ही मराठीची कोणती dialect आहे? (प्रश्न पडलेली) अदिती अवांतरः dialect ला मराठी प्रतिशब्द काय?
  • Log in or register to post comments

sorry samajele nahi mala

मनी
Wed, 07/30/2008 - 14:20 नवीन
:S sorry samajele nahi mala
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

उदाहरणार्थ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/30/2008 - 14:57 नवीन
.... स्वताच्या हाटटने ... हे स्वतःच्या हट्टाने असं वाचणं अपेक्षित होतं का? किंवा फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली हे फोन यावर सेटलमेंट झाली असं??? खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच हे वाक्य तर मला कळलंच नाही ... आणि शेवटी मी लेखाच्या शेवटपर्यंत जाण्याचा आणि तो समजून घेण्याचाच नाद सोडला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनी

कॉकने....

विजुभाऊ
Wed, 07/30/2008 - 14:44 नवीन
ही मराठीची कोणती dialect आहे? =)) बहुधा कॉकने.... डायलेक्ट = उपभाषा / बोली पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

थांबा रे धेंडांनो

टारझन
Wed, 07/30/2008 - 15:43 नवीन
काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो... मनिषा तै ... वाचायला अंमळ तरास झाला ... पण तुमच्या भावना पोहोचल्या .. विषय चांगला सेंटी करणारा होता पण तुम्ही तो नीट फुलवला नाय बॉ ... फुकटचा सल्ला : मिपा मधे लेख प्रसिद्ध करण्या आधी एक पुन्हा वॅरिफिकेशन ची सोय आहे. त्यात पुन्हा वाचून आपण चुका सुधरवू शकतो. कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments

मान्य पण ....

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/30/2008 - 16:50 नवीन
काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो... खविसा, तू म्हणून राह्यला की "भावना को समझो". पण इथे भावना कुठे आहे? एकतर "मी" आहे किंवा "" आहे. आणि तू म्हणतोस तसं, त्या भावना-बिवना समजायला आधी भाषा समजायला लागते रे ... उद्या तो एरिक, माझा मित्र, त्यानी मला त्याची ही गोष्ट फ्रेंचमधे सांगितली असती तर मला काय दगड कळलं असतं तो काय बोलतोय ते! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अवघड

निसर्ग
Wed, 07/30/2008 - 16:14 नवीन
ही मराठी पचायला (वाचायला )जरा जडच गेली. पु़ढच्या लिखणासाठी....Best Luck " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments

क्या यही प्यार है

सहज
Wed, 07/30/2008 - 16:32 नवीन
हिम्दी शिनेमे ब्घ्ता कि नाइ? ही गानी आथ्वलि का? क्या यही प्यार है? दिल तेरे बिन कही लगता नही... चाहा तो बहोत ना चाहे तुझे दिल पे मगर कोइ जोर नही.... पन सगल् खरच सैम्प्ल असेल तर हि सॅद सोम्ग्ज ओ तुझे याद ना मेरी आयि किसि से अब क्या कहेना तु प्यार है किसि और का तुझे चाहता कोई और है फिजा के फूल से आती कभि बहार नही मेरे नसीब मे ए दोस्त तेरा प्यार नही.. तेरे बिना जिंदगीसे कोइ शिकवा तो नही तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक है तुमको .....
  • Log in or register to post comments

हा यही प्यार है !! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/30/2008 - 17:25 नवीन
ए तो लडखडाती उमर की लीखी हुई कविता होती है !!! असो, त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून कळाले, लिखते रहो !!! सहजराव, प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो. आपले सॅद सोंग आवदले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

स्भळुन घ्य

विजुभाऊ
Wed, 07/30/2008 - 17:35 नवीन
त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले असे म्हणा भौ प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो. आपले सॅद सोंग आवदले. =)) आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) स्भळुन घ्य पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

स्भळुन घ्यतले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/30/2008 - 17:41 नवीन
त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले खो-खो-खो.......खी-खी-खी........खू-खू-खू......खे खै खो खौ खं खा : =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चूक झाली भौ तुमची

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/30/2008 - 17:46 नवीन
विजूभौ, आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) सदस्य कालावधीचा लेखक ण्वीण असण्याशी काय संबंध? (जुनी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जुणा सदस्य

विजुभाऊ
Wed, 07/30/2008 - 17:52 नवीन
जुणा सदस्य शराईत अस्तो. णवीण तस्ला नस्तो. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) असुनही ह्या तै णव्या सदस्याच्या जोषात ल्हितात हे ब्घुन्च भार्री वाट्ले. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

tumha sarvani dilelya

मनी
Wed, 07/30/2008 - 17:47 नवीन
tumha sarvani dilelya changlya/ barya pratisada baddal dhanyawad..... majhya marathi fontcha problem me lavkarch sudharen........ punha ekda dhanyawad
  • Log in or register to post comments

manisha

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/30/2008 - 17:49 नवीन
जर तुम्ही लिनक्स वापरत असाल आणि फॉंटचा घोळ असेल तर मी (कदाचित) मदत करू शकेन. (कँपूटरला त्रास देणारी) अदिती
  • Log in or register to post comments

thanks...

मनी
Wed, 07/30/2008 - 17:52 नवीन
thanks... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दॅट्स

विजुभाऊ
Wed, 07/30/2008 - 17:56 नवीन
दॅट्स मिपाकर जुणे सदस्य. हे आवडले यमे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

मनिषा

विजुभाऊ
Wed, 07/30/2008 - 18:00 नवीन
मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका. आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला. पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/30/2008 - 18:02 नवीन
मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका. आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला. पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

असेच म्हणतो

सहज
Wed, 07/30/2008 - 18:06 नवीन
मनिषा ताई नाराज होउ नका. तुम्ही नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

tumha sarvachya punha ekda

मनी
Wed, 07/30/2008 - 18:22 नवीन
tumha sarvachya punha ekda dhanwad,,,,,,,:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

शब्द कळले

पारिजातक
Wed, 07/30/2008 - 18:33 नवीन
शब्द कळले नाही तरी भावना मात्र पोहचल्या!!! भावनाना काही शब्द नसतात त्या तुमच्या काय अणि आमच्या काय सारख्याच !!!! छान लिहिलय पण आवडल !!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments

वाचायला कठिण गेली

धनंजय
Wed, 07/30/2008 - 23:18 नवीन
त्यामुळे रसभंग झाला. कधीकधी भावना पोचण्यापूर्वी अडखळल्या. जिथे पोचल्या तिथे अस्सल वाटल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा