✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवाळीच्या शुभेच्छा!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 11/07/2007 - 09:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19992 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ह्यापि दिवाली

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/07/2007 - 10:05 नवीन
सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट
  • Log in or register to post comments

सर्वांना दीपावली शुभेच्छा!

सहज
Wed, 11/07/2007 - 11:07 नवीन
दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा...
  • Log in or register to post comments

सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!

ध्रुव
Wed, 11/07/2007 - 11:34 नवीन
ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव
  • Log in or register to post comments

सर्व

झकासराव
Wed, 11/07/2007 - 11:39 नवीन
मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा.
  • Log in or register to post comments

दिवाळी शुभेच्छा

आजानुकर्ण
Wed, 11/07/2007 - 14:47 नवीन
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. Image removed.
  • Log in or register to post comments

दिवाळीच्या शुभेच्छा.

स्वाती राजेश
Wed, 11/07/2007 - 15:11 नवीन
यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/07/2007 - 19:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सर्वांना..

प्राजु
Wed, 11/07/2007 - 21:27 नवीन
मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु.
  • Log in or register to post comments

दिवाळीच्या शुभेच्छा

चित्रा
गुरुवार, 11/08/2007 - 01:08 नवीन
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

बेसनलाडू
गुरुवार, 11/08/2007 - 07:28 नवीन
सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

दिवाळी

राजे (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/08/2007 - 12:09 नवीन
दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

आवडाबाई
गुरुवार, 11/08/2007 - 14:10 नवीन
सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण?
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

दिनेश५७
गुरुवार, 11/08/2007 - 18:20 नवीन
दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा