केळकरशेठ,
झकास विडंबन..
(समाधानी)केशवसुमार
काही बदल..(जित्याची खोड)
छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे
शेवटची मी आज भानगड करतो आहे
जोडे चपला खूप मिळाल्या मज लोकांच्या
आत तरीपण मजनू हा धुसफुसतो आहे
कसा अडकलो 'प्रतिभे'च्या जाळ्यात कळेना
सुटण्यासाठी माशासम तडफडतो आहे
'चित्रा'ने ही सावज केले होते मजला
आठवणींनी त्या पोरीच्या गलबलतो आहे
डोळ्यांन मध्ये 'प्रिती'च्या ना पाहू शकलोबहिणीलाही आज तिच्या घाबरतो आहे
प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या
लफड्यांचा हा सोस आज मज कळतो आहे
जसे मोकळा लफड्यातूनी सगळ्या झालो
हेच सांगणे, हेच थांबणे म्हणतो आहे
साद घालते हि शेजारील 'यमी' कधीचीनवीन भानगड सुरु करावी म्हणतो आहे.
केशवसुमारांचे शिष्य भरपूर तयात व्हायला लागले आहेत...
अमोल.. एकदम मस्त विडंबन अगदी केसु स्टाईल..
केशवसुमारांनी केलेल्या सुधारणा ही एकदम सह्हि आहेत...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ओह्ह्..रीअलि...
आवडले
प्रेरणा, रस
वा वा
सर्वच बदल सुंदर
वा!! रे!! पोरा नाव राखलस !!
के सु !!! लढ
हाहाहा..
हा हा हा!
असेच म्हणतो
सहीच