प्रेमात...

truptiparte's picture
truptiparte in जे न देखे रवी...
19 Jul 2008 - 7:17 pm

प्रेमात कधीच नस्त ब॑धन
प्रेमात कधीच नस्ते अपे़क्षा
प्रेमात फक्त असत॑ समधान
प्रेमात फक्त असते प्रतीक्षा
प्रेमात कधीच नस्त दु:ख
प्रेमात कधीच नस्तो घात
प्रेमात फक्त असत॑ सुख
प्रेमात फक्त असतो विश्वास
प्रेमत कधीच नसतो दुरावा
प्रेमात कधीच नसतो भास
प्रेमात फक्त असत॑ सोबत असण॑
प्रेमात फक्त असतो आपले पणाचा ध्यास.

कविता