Skip to main content

तेरी मेरी कहानी........ दो नैनो की

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/07/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु. नक्की काय झाले ते...... नजरेची जादू अशी असू शकते....... अनुभवायचं आहे? डोळे झाक....... ए यडबम्बु तुला म्हणतेय मी. डोळे झाक ना... अं........ हे रे काय ....... एक सांगु... हंम्म.... हम्म काय साम्गु...... हं. कानात सांगते..... कानात कशाला.... मोठ्यने सांग. भिंतीला कान असतात मग भिंतींच्या कानात सांग. शी कसला अरसीक आहेस रे. अगं अरसीक नव्हे. मागच्या वेळेस असेच कानात सांगायला म्हणून तु जवळ आलीस अन कान चावलास. ते लक्षात आहे तुख्या अन तु काय केलस ते विसरलास. काय काय केलं मी इश्श्य... ए बाई ते जाउ देत काय सांगणार होतीस ते सांग. थोडा इकडे ये ना..... हं....... अस्साच थांब..... अगदी अस्सा......... . . . . . . . . अस्साच थांब . कुठे ही जाऊ नकोस. हे गेले अन ही आले बघ. एक छोटासा कमर्शियल ब्रेक घेवून..... प्यार का अहसास. व्हिक्स व्हेपोरब......... घडी...... पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे...... घडी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2870
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

जरा कुटं लवशीन येतो नं येतो, त्यो पघाय आमी आवरुन सावरुन बसतो नं बसतो तं बचदिशी आलाच का तुमच्या झैरातींचा झांगडगुत्ता? मायला....आग लागली त्या व्हिक्साला....आन त्या घडीला हुबा जाळला ऊसाच्या बांधांव. म्होरचा यपिसोड टाका लौकर. :D