✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

...

प
प्रियाली यांनी
Fri, 07/11/2008 - 23:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4021 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

बिचारा गबाळ्या....

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/11/2008 - 23:57 नवीन
:) तुम्हाला पण क्रमशः ची बाधा झाली काय? (ह.घ्या.) छान शाळेतले वातावरण छान रंगवले आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

रंगतदार

चित्रा
Sat, 07/12/2008 - 00:13 नवीन
पुढे वाचायला उत्सुक.. (साधारण कथा कशी जाऊ शकेल याचा अंदाज येतो आहे, पण तरी खात्री नाही, आणि उत्सुकता वाटते आहे) आमच्या शाळेत दुसरीत असताना मुले-मुली फार बोलतात म्हणून दोन मुलांच्या मध्ये एक मुलगी, आणि दोन मुलींमध्ये एक मुलगा अशी रचना केली होती ते आठवते. अर्थात काही उपयोग झाला नव्हता :-)
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Sat, 07/12/2008 - 00:17 नवीन
दंगेखोर, मस्तीखोर प्रियाली, सह्ही लिहिलं आहेस. वाचता वाचता अचानक खूप वर्ष मागे गेलो अन् हळवा झालो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या गाण्याची आठवण झाली! येऊ द्या अजूनही... वाचायला मौज वाटते आहे! :) आपला, (शाळेत प्रचंड मस्ती केलेला, बाकावर उभा, किंवा वर्गाच्या बाहेर!) तात्या. अवांतर - बाकी पाल हा आमचा अत्यंत लाडका प्राणी आहे. जिवंत पाल पकडून हातात धरून तिच्याशी क्षंणभर गप्पा मारायला मला फार आवडतं! अतिशय गरीब अन् घाबरट प्राणी, परंतु चिलटा-झुरळांपासून घर मात्र अगदी स्वच्छ ठेवतो! :) आपला, (पालप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या

प्रियाली
Sat, 07/12/2008 - 00:19 नवीन
मौज बिज वाटेल अशा गोष्टी मी सहसा लिहित नाही हो ;) कोण जाणे, ही देखील तशी नसावी गोष्ट. पण शाळेत अशी धमाल जाम करायचो आम्ही आणि चित्राने सांगितल्यासारखं बाईंच्या शिक्षाबिक्षांचा काही उपयोग होत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मजा येते आहे..

प्राजु
Sat, 07/12/2008 - 00:25 नवीन
पण क्रमशः ला जास्ती नको वेळ लावू... लवकरात लवकर लिही सगळे भाग... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sat, 07/12/2008 - 00:32 नवीन
लेख, आवडला. पुढल्या भागांची वाट पाहतो आहे. >> मोरे सर चक्रवाढ व्याज उगीच वाढवून चढवून शिकवत होते -- सही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान आहे...

पिवळा डांबिस
Sat, 07/12/2008 - 00:47 नवीन
पूर्वरंग चागली पकड घेतो आहे... वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते. व्वा झकास! धिस इज रेअर!! एका शाळकरी मुलीच्या मनातील समवयस्क मुलांबद्दलचे विचार वाचायला गंमत वाटली... पुढे वाचण्यास उत्सुक! उंचापुरा, एकेकाळी घोगरट आवाज असलेला, (ह. घ्या) डांबिसकाका
  • Log in or register to post comments

काय इब्लिस कार्टी आहे

धनंजय
Sat, 07/12/2008 - 02:28 नवीन
आवडली आपल्याला ही डांबीस मुलगी.
  • Log in or register to post comments

१००% सहमत

बेसनलाडू
Sat, 07/12/2008 - 02:52 नवीन
(डांबिस)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

धन्यवाद

प्रियाली
Sat, 07/12/2008 - 03:26 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे धन्यवाद.
आवडली आपल्याला ही डांबीस मुलगी.
जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे. ;)
  • Log in or register to post comments

+१

विद्याधर३१
Sat, 07/12/2008 - 07:55 नवीन
जो वर आपल्या अंगावर येत नाहीत तोवर अशा इब्लिस कार्ट्या अनेकांना आवडतात असा माझा अनुभव आहे. सहमत ....... विद्याधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा