✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Mon, 07/07/2008 - 23:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5182 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सामंतानु! फस्क्लास लिवलासा!

प्रमोद देव
Mon, 07/07/2008 - 23:51 नवीन
माका आवडली तुमची गजाली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Tue, 07/08/2008 - 00:03 नवीन
फारच मजेदार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 07/08/2008 - 09:52 नवीन
आभार प्रमोदजी www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

मजा आली !

मुक्तसुनीत
Tue, 07/08/2008 - 00:09 नवीन
अनाहूत सल्ल्यापेक्षा मालवणी भाषा जास्त मजेदार वाटली !! येऊद्यात ...येऊद्यात !
  • Log in or register to post comments

आवडीचा विषय..

संदीप चित्रे
Tue, 07/08/2008 - 00:36 नवीन
सामंतकाका... माझ्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात ... अमिताभ बच्चन ! आयुष्यात एकदातरी ह्या महान माणसाला समोरासमोर बघता यायला हवं ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 07/08/2008 - 09:58 नवीन
धनंजय,मुक्तसुनीत,संदीप चित्रे आपल्या सर्वाचे आभार .आपल्याला वाचून आनंद होतो हे वाचून मला पण बरं वाटतं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
Tue, 07/08/2008 - 08:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मुंबईत (महाराष्ट्रात) राहतो आणि उ.प्र.मधे मुलींची शाळा हा विषय

श्रीकृष्ण सामंत
Tue, 07/08/2008 - 09:51 नवीन
यशोधरा, कृष्णाच्या भामिनी आणि रुक्मिणीतला हा वाद सर्वश्रूत आहे. भामिनीच्या घरी पारिजातकाचं झाड आणि फुलं मात्र शेजारी असलेल्या रुक्मिणीच्या दारात पडतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान

झकासराव
Tue, 07/08/2008 - 11:03 नवीन
लिहिलय. :) आता तर एकच इच्छा आहे माझी. अमिताभने त्याच्या कारकिर्दीतली सर्वोच्च अशी एक भुमिका करुन सरळ आराम करावा. चोप्रा जोहर यांच्या तालावर नाचण्यापेक्षा ते बरचं. तसहि त्याच्या क्षमतांचा कोणीच वापर करुन घेतला नाही ह्याचच जास्त वाइट वाटतं. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 07/08/2008 - 11:13 नवीन
आपल्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

मालवणी..

विसोबा खेचर
गुरुवार, 07/10/2008 - 09:21 नवीन
मालवणी तडका आवडला...! :)
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 05:51 नवीन
आपल्याला आवडलं हे वाचून आम्हाला आनंद झाला www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काका सॉलिड

मदनबाण
गुरुवार, 07/10/2008 - 09:34 नवीन
काका सॉलिड लिहल आहे..मला मालवणी जास्त कळतनाही पण वाचायला फार मजा आली.. अजुन मालवणी मसाला येऊ दे..... (मधुर मालवणी वाचण्यास आतुर..) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

मालवणी मावशी

श्रीकृष्ण सामंत
Fri, 07/11/2008 - 06:02 नवीन
मदनबाण, आभार.खरंच मालवणी आपल्याला मधुर वाटली हे वाचून बरं वाटलं.आपुलकी दाखवणारी,बोलताना जरा उध्धट वाटणारी, मनात काही न ठेवणारी ,दीलसे दीलको सांगणारी,फाटके तुटके शब्द नेसलेली पण अंग झाकून ठेवण्याचे प्रयत्न करणारी,मराठी-आईची सख्खी धाकटी बहिण आहे ही मालवणी. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा