नीतिमत्ता
वडीलोपार्जीत संपत्ती?
मानवतेचा ठेवा?
स्त्रीधनच.
बहुतेक
वापरु की नको?
जग कुठे चालल्लेय?
----------
उधळ्या इसाप
भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध!
आता, मी वाटून काय उपयोग?
आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला?
-----------------------
ती ना? नसतेच राजकारण्यांकडे,
सरकारी बाबूंकडे आणि
भांडवलशहांकडे.
म्ह्णूनच मीही वापरत नाही.
कशाला त्यांची वक्रदृष्टी?
--------------------------
म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या.
तुमच्या आयुष्यात स्थान द्या.
नाही जाणार पळून,
नाही होत मी भ्रष्ट.
ज्यांनी दिले, ते अजरामर झाले.
स्साली, जरा बोलू दिले,
तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..
क्लास
अंह!
मस्त !
अप्रतिम!!!
जबहर्या
+१
सहजांचे सुंदर काव्य ...
सहजच केलेलं दिसतंय. मुक्तक
खरडवह्या बंद करायच्या. मग
हे तर सहजकाव्य आहे! खूप
असेच
म्हण्जे?
मस्त!
बॉं बाँ बाँ... कोन लिवतय बगा
छान
_/\_
मुक्तक
आवडेशच.
छान
हं
छानच