उदय सप्रे in जे न देखे रवी... 12 Jun 2008 - 4:01 pm त्याचं अस्तित्व म्हणजेच एक आमंदाचं गाणं ! प्रत्येक वेळी नवा स्पर्श , अनोळखीपणे न्हायचं ! चारोळ्या प्रतिक्रिया बाकी 12 Jun 2008 - 4:23 pm | अमोल केळकर बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात... रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते. खरं आहे..... 12 Jun 2008 - 4:52 pm | उदय सप्रे केळकर साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा..... उदय सप्रेम
प्रतिक्रिया
12 Jun 2008 - 4:23 pm | अमोल केळकर
बाकी कविता/चारोळ्या यांचा भरपुर पाऊस पाडत आहात...
रोज एक एक पाठवले असते तर मजा आली असती असे वाटते.
12 Jun 2008 - 4:52 pm | उदय सप्रे
केळकर साहेब,
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं , पण "हतातला क्षणच आपला!" यावर ठाम विश्वास आहे माझा त्यामुळे "कल क्या होगा किस को पता?म्हणून आज आत्ताचा क्षण जगण्याची सवय झाली आहे.....गैरसमज नसावा.....
उदय सप्रेम