जिजाऊ पाहिजे.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
11 Jun 2008 - 11:57 am

कविता

प्रतिक्रिया

काळा_पहाड's picture

11 Jun 2008 - 3:55 pm | काळा_पहाड

सोकावलेल्या काळाला बडवायला
शिवबा पाहिजे
सह्याद्रीला लढवायला
शिवबा पाहिजे
मनांना चेतवायला
शिवबा पाहिजे
महाराष्ट्र घडवायला
शिवबा पाहिजे

शिवबा घडवायला
जिजाऊ पाहिजे

पण प्रश्न साधा आणि सरळ आहे
खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ???????
शिवभक्त काळा पहाड

अजुन ही आपण कुबड्या घेऊनच चालणार का?