गाभा:
हा परिच्छेद कुठल्या पुस्तकातला आहे?
गुहेतून एक कुत्रा आला..मी त्याच्यासमोर माझे हाल टाकले..म्हणालो कुत्र्या माझे हाल खा.. कुत्र्याने ते खाल्ले नाही..याला म्हणतात्..कुत्र्यानेही हाल न खाणं!
बहुतेक जी. ए. किंवा नेमाडे - पण नक्की माहित नाही. कुणाला माहित आहे?
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 12:33 pm | ध्रुव
जीए वातत नाहीये. थोडासा विनोदाचा सूर आहे.
हे कोडे आहे का? (|:
--
ध्रुव
5 Jun 2008 - 12:37 pm | मनिष
एका लहान मैत्रीणीला हवे आहे म्हणून विचारले.
5 Jun 2008 - 12:34 pm | मेघना भुस्कुटे
बहुतेक नेमाडे. कोसला. पण खात्री नाही. :(
5 Jun 2008 - 2:59 pm | फक्त संदीप
~X( मी संदीप,एक वाचक
6 Jun 2008 - 5:46 pm | मनिष
कोसला कार? माझ्याकडे नाही आहे आता बघायला.
10 Jun 2008 - 4:40 pm | रामराजे
लेखनशैली थोडी आचार्य अत्र्यांसारखी वाटते..