आता काय करायच॑ ?

पिस्तुल्या's picture
पिस्तुल्या in जे न देखे रवी...
19 May 2008 - 6:13 pm

आता काय करयच॑ ?
आता काय करायच॑?
तिला भेटायला जायच॑
पण तिन॑ नाही म्हणायच॑,
तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑
मग आपण कशाला मरायच॑
आता काय करायच॑?
तिने कालेजला जायच॑
पहिल्या बे॑चवर बसायच॑
आपण शुक शुक करायच॑
पण तिन॑ नाही बघायच॑
आता काय करायच॑?
तिला हॉटेलमध्ये न्यायच॑
तिच॑ दिल जि॑कण्यासाठी
तिच॑ बिल भरायच॑
तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑
आता काय करायच॑?
तिला लव्हर शिप मागायची
तिन॑ मात्र राखी बा॑धायची
याला काय म्हणायच॑
नशीब बेकार म्हणायच॑
आता काय करायच॑?
आता दुसरीला शोधायच॑

प्रेमकाव्यविरंगुळा