धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

कैलासराजा's picture
कैलासराजा in जे न देखे रवी...
8 May 2008 - 1:13 pm

मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

चारोळ्याउखाणेप्रेमकाव्यगझल

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

8 May 2008 - 1:44 pm | ध्रुव

.

मन's picture

8 May 2008 - 1:55 pm | मन

जरा संदर्भ देउन नीट लिहिता आलं (सध्या भोळ्या माणसाला समजेल असं) तर फार बरं होइल.

बाकी सध्या ह्या लिहिलेल्या वाक्यातुन एक अत्यंत थर्ड क्लास अर्थ ध्वनित होतोय.
मला वाटतय की माझ्याच समजण्यातील ती तशी चुक असावी,आणि आपण जर व्यवस्थित संदर्भ दिलात,
कशाबद्दल बोलताय हे सांगितलत तर मी चांगला अर्थ घ्यायचा प्रयत्न करीन.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

कैलासराजा's picture

9 May 2008 - 11:38 am | कैलासराजा

अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्ध्या करु नका

कर्तबगार पुरुष आपली जीवनभराची कमाई बाहेरख्याली पणामुळे

वाईट स्रीच्या नादीलागून दरिद्री होतो.

( आमच्या गावाकडल्या गावटी मिसळीचा रस्सा फारच झोबला की काय राव ? )

रागावू नका. उत्तराबद्द्ल धन्यवाद !!!!!!!!

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 1:58 pm | धमाल मुलगा

हा प्रकार नक्की काय आहे ह्याचा खुलासा होइल का ?

ऋचा's picture

8 May 2008 - 1:59 pm | ऋचा

:S

कैलासराजा's picture

9 May 2008 - 12:01 pm | कैलासराजा

बकवास
माझ्या धोतर या चा अर्थ आपणास कळाला असे मी समजतो
पण आपले ध्यान हे "जीवनी ध्यानि असे बक ,मनी ध्यातसे उचलील मिन"
पाण्यात उभा बगळयाचे ध्यान हे तप नसून मासे उचलण्याची क्लूप्ती आहे
आपल्या बक-वास चा अर्थ मी बक---बगळा वास---वास्तव्य असा घेतो

उदय ४२'s picture

8 May 2008 - 4:32 pm | उदय ४२

कैलास राजाजी,

तुम्ही नवीन अहात इथे,जरा संभाळुन.धोतरही फिटायचं नि लुगडंही.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

आर्य's picture

9 May 2008 - 10:13 am | आर्य

<:P काय अर्थ लावायचा आम्ही याचा ?
आर्य

सत्या's picture

10 May 2008 - 11:00 am | सत्या

आरे त्या "धोतरात " नेमक काय होत.( क्रुपया अर्थाचा अनर्थ करु नका.)