भ्रष्टाचार व लॉबीइंग
१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.
माझे उत्तर - हा भ्रष्टाचारच आहे. -- सोयी करता कोणी ह्याच गोष्टीला लॉबिइंग हे नाव ठेवतात. काहींचे म्हणणे पडते की अमेरीकेत (व प्रगत राष्ट्रात) सुद्धा असेच चालते (म्हणजे ते बरोबर) किंवा हल्ली चे मॅनेजमेंट चे एक तंत्र आहे असे म्हणतात.
२. निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे). हे अराजक नाही का. मग लोकशाही कोठे गेली.
आपल्याला काय वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तज्ज्ञांच्या
निरा राडियाचा कामाचा दर काय आहे?
जालावर
लोकशाही म्हणजे काय?
लोकशाही म्हणजे
?
निवडून दिलेले फारच स्वच्छ प्रतिमेचे असते तर ....
मग
anticipation from Best Among the Worst !!
लोकांच्या विश्वास /
हे भारी !
अराजक म्हणजे काय ?
जिसकी
त्याला सरंजामशाही किंवा हुकुम
>> अराजक म्हणजे काय ? मिपा वर
अच्छा ! म्हणजे मिपावर अराजक
घाईघाईत नीट वाचले नाही का
कोण आहेत असे सदस्य? तुम्ही
मी एक साधासुधा सभासद आहे.
मिपा वर गेला काही दिवस काही
सत्यं ब्रूयात, प्रियं
सत्यं ब्रूयात, प्रियं
हाण्ण
ओके
नाही पण जोरजोरात आरडाओरडा
सहमत
जे काळं आहे त्याला कमी काळं की जास्त काळं यापेक्षा
हे
बरोबर आहे
लॉबीइंग
राडीया बाईंचे क्लाएंट....
डिसेंबर महिन्याचा
Nira Radia managed well to impress Ratan Tata
-पोलिसाने पकडले तर काही लोक
सोनिया
@ निरा राडीया केंद्रात कोणते
परदेशात
मुद्दा असा आहे कि परदेशात ते
अरे कोणीतरी याच्या परदेशी जर्मन सासरेबुवांना कळवा रे .
हहपुवा
आता मी जर जर्मन पेक्षा
रशिया /अमेरिका /फ्रांस /पाकिस्तान /युके का इतर ?
कसली