' सुस्वागतम ' मधील शेवटचा म अर्धा हवा. तो कसा लिहायचा ?
--
१) शब्दाच्या शेवटी येणार्या अक्षराचा पाय मोडायचा असल्यास .h किंवा +h असे टंकावे .
उदा.
अतिपरिचयात् लिहायचे झाल्यास atiparichayaat.h असे किंवा atiparichayaat+h असे टंकावे.
२) सुस्वागतम असे लिहून झाल्यावर पुन्हा "म" दाबणे ="म्म" असे दिसते, त्यातला दुसरा "म" काढून टाकला की = "म्" असे दिसते.
सर्व व्यंजनांना हे लागू पडते.
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 1:19 pm | शरद जयकर
तात्या,
नमस्कार.
अनुस्वार कसा द्यायचा?
अन .... न चा पाय कसा मोडायचा?
क्रुपया कसे लिहायचे?