✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्लॅन्चेट

उ — उदय सप्रे, Fri, 04/18/2008 - 13:52

प्रतिक्रिया द्या
2828 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 14:59 नवीन

मराठी!

हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 04/18/2008 - 15:22 नवीन

माफी असावी !

तात्या साहेब, माफी असावी ! काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 17:16 नवीन

पुढच्या वेळेला..

काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका ! काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..! असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये... आपला, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
उ
उदय सप्रे Sat, 04/19/2008 - 08:48 नवीन

पुढच्या वेळेला.....

तात्या, मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्‍या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा