उदय ४२ in काथ्याकूट 16 Apr 2008 - 6:44 pm गाभा: इन्दिरा सन्त यान्ची झाडान्चे वणर्नन करणारी एक कविता आहे,ती हवी आहे,ती कोणी देऊ शकेल काय? प्रतिक्रिया इंदिरा संत 16 Apr 2008 - 10:06 pm | अविनाश ओगले तपशील अपुरा... एखादी ओळ दिल्यास देऊ शकेन... मला वाटते ... 16 Apr 2008 - 11:23 pm | मुक्तसुनीत "कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या. हो,हो.... 17 Apr 2008 - 9:08 pm | उदय ४२ हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का? (मिसळीतला रस्सा भूरकणारा) ही 18 Apr 2008 - 1:55 am | वरदा कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे.. कुणाला.... 18 Apr 2008 - 2:33 pm | उदय ४२ कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा) कुटुंबवत्सल फणस 25 Mar 2015 - 10:34 am | निखळानंद हीच कविता मी सुद्धा शोधतो आहे एका मित्रासाठी. कुणाकडे असल्यास कृपया इथे द्यावी... धन्यवाद!
प्रतिक्रिया
16 Apr 2008 - 10:06 pm | अविनाश ओगले
तपशील अपुरा... एखादी ओळ दिल्यास देऊ शकेन...
16 Apr 2008 - 11:23 pm | मुक्तसुनीत
"कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेऊन बाळे
पुसिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळिचे बेत आगळे "
उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.
17 Apr 2008 - 9:08 pm | उदय ४२
हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का?
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
18 Apr 2008 - 1:55 am | वरदा
कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे..
18 Apr 2008 - 2:33 pm | उदय ४२
कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे.
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
25 Mar 2015 - 10:34 am | निखळानंद
हीच कविता मी सुद्धा शोधतो आहे एका मित्रासाठी. कुणाकडे असल्यास कृपया इथे द्यावी... धन्यवाद!