टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
भारतरत्नाची जयंती
प्रेषक विकि ( सोम, ०४/१४/२००८ - १५:०४) .
![]()
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि
अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत.
:संपादक
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

आठवण
माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली.
अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.
बाबासाहेब आंबेडकर
महामानवाला आमचा सलाम!
प्रशांत
श्रध्दा सुमन समर्पीत
भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्या या महामानवास विनम्र अभिवादन !
उध्दरली कोटी कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे !
- वामनदादा कर्डक.
------------------------------------------------
बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन.
नीलकांत
असेच
बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तृत्वाला माझं वंदन.
(वंदनकर्ता) आजानुकर्ण
महामानवाला विनम्र अभिवादन!
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आंबेडकरांच्या
स्मृतीस अभिवादन.
व्यंकट
सलाम!
महामानवाला माझेही लाख सलाम!
खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव!
तात्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्या;
जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्या;
भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या;
देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय!
आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्या महामानवाला प्रणाम!
चतुरंग