✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(बाम लावला ग सखे बाम लावला)

अ — अडगळ, Sat, 09/11/2010 - 10:40

प्रतिक्रिया द्या
2275 वाचन

💬 प्रतिसाद (8)

वा. डारलिंग तेरेलिये ची टिंगल

राजेश घासकडवी
Sat, 09/11/2010 - 12:34 नवीन
वा. डारलिंग तेरेलिये ची टिंगल करण्यासाठी खुद्द रामजन्माच्या गाण्याचा आधार. कल्पनाच आवडली.
सभोवार रेड्यांचा डान्स चालला
हे मनाला भिडलं.
  • Log in or register to post comments

काय एकेक उपमा दिल्यात राव,

Nile
Sat, 09/11/2010 - 12:42 नवीन
काय एकेक उपमा दिल्यात राव, धमाल!!
चौदावे रत्न झंडुबाम गावला .
हे ब्येस!
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहाहाहाहा.......... मस

मितान
Sat, 09/11/2010 - 12:47 नवीन
हाहाहाहाहाहाहाहा.......... मस्त ! झकास ! आता ते गाणं ऐकावं लागेल ( की बघावं लागेल ? ) ;)
  • Log in or register to post comments

एकदम फस्किलास!

चतुरंग
Sat, 09/11/2010 - 18:21 नवीन
बामा बामी मस्त केलीये! ;) चतुरंग बाम
  • Log in or register to post comments

भारीच आहे ! सल्लूलाही आडमाप

पुष्करिणी
Sun, 09/12/2010 - 03:32 नवीन
भारीच आहे ! सल्लूलाही आडमाप रेड्याची उपमा सह्हीच
  • Log in or register to post comments

गौरांगी वस्त्र शोधी अधीर

अविनाशकुलकर्णी
Sun, 09/12/2010 - 09:24 नवीन
गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने, बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने, बदनामीचा जणू इव्हेंट जाहला. बाम लावला ग सखे बाम लावला. मस्त
  • Log in or register to post comments

नवीन वस्तु

चिंतामणी
Sun, 09/12/2010 - 09:33 नवीन
मिपावर आता "इनो" पाठोपाठ "बाम" येणार बहुतेक.
  • Log in or register to post comments

छान...

चिगो
Sun, 09/12/2010 - 10:36 नवीन
गाण्यामुळे होऊ शकणारा मनस्ताप लक्षात घेऊनच "बाम"चा उल्लेख्ख केला असेल.. झक्कास जमलीय कविता...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा