✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मूव्हींग ग्राफिटी

भ
भीडस्त यांनी
Mon, 08/30/2010 - 12:12  ·  लेख
लेख
वाहनांच्या पाठीवर लिहिलेला मजकूर खूपच मनोरंजक असतो.लांबवरच्या कंटाळवाण्या प्रवासातला शीणवटा क्षणात दूर करण्याचं सामर्थ्य ही कधी भावनाप्रधान तर कधी चटकदार असणारी वाक्यं अंगी बाळगून असतात. पण आताशा हे लिखाण मनोरंजनाबरोबरच उद्बोधनाचंही काम करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर चालणार्‍या ट्रकच्या मागे वाचायला मिळालेली वाक्यं चांगलीच मासलेवाईक आहेत. १) जीवनाच्या वाटेवर सत्कार्य करताना कुत्र्यांपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात. आणि हे दुसरं २)या फाळक्यावर बरीच भाउगर्दी आहे . त्यातलं आपलं वाक्य आहे. दारू ही नर्क आहे त्यामध्ये नवसागर हा अर्क आहे पिणारा मुर्ख आहे असा माझा तर्क आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2339 वाचन

💬 प्रतिसाद

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा