काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर आज सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर भारतीय दूतावासातील एका अधिकार्याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून अदृश्य झाली होती. इंडियन एक्सप्रेसवर 'सर्च' वापरून दुवा तर मिळाला पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी' दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.
या बातमीनुसार आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनचे ११,००० सैन्य तैनात आहे व पाकिस्तानने या चिनी सैन्याला हळूच, गाजावाजा न करता या भागाचे संपूर्ण नियंत्रण व ताबा देऊन टाकला आहे. या भागात पाकिस्तानी सरकारविरोधी बंडाच्या हालचाली फारच वेगात होत असून (कदाचित हा भाग पाकिस्तानच्याही ताब्यात रहाणार नाहीं म्हणून?) त्यामुळेच ही पावले उचलण्यात आली आहेत असे 'न्यू यॉर्क टाइम्स' म्हणत आहे.
'न्यू यॉर्क टाइम्स'नुसार दोन महत्वाच्या घडामोडी गिलगिट/बाल्टिस्तान विभागात होत आहेत. एक तर पाकिस्तानविरुद्ध बंड व दुसरे चिनी सैन्याचे आगमन. (हा भाग एरवी जगाला 'बंद'च आहे!)
चीनला पाकिस्तानमधून रस्ते व रेल्वेचा सर्रास वापर हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानातून जाणारी जलदगती रेल्वेही चीन बांधत आहे. पूर्व चीनमधून तेल व इतर माल बलुचिस्तानात चीनच्याच सहाय्याने बांधलेल्या ग्वादार, पास्नी व ओरमारा इथल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर ४८ तासात आणायची योजना आहे. इथून सर्व आखाती देश जवळच आहेत.
हे सैनिक काराकोरममधून चीनच्या 'शिंज्यांग' प्रंताला जोडणारा रस्ता बाधतील, रेल्वेवर काम करतील, धरणें, द्रुतगती मार्ग यासारख्या इतर प्रकल्पांवरही काम करतील असे 'न्यू यॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे.
इराणहून चीनला नैसर्गिक वायू नेणार्या २२ बोगद्यांच्या कामावर तर पाकिस्तान सरकारलाही जाण्याची बंदी आहे. पण या बोगद्यांत प्रक्षेपणास्त्रेही ठेवता येऊ शकतील.
हे सैनिक तात्पुरत्या छावणीवजा घरात रहात होते व आपले काम संपवून परतही गेले. आता तिथे कायम स्वरूपात रहाण्याची सोय असणारी गृहयोजना राबविली जात आहे. या घटनेने वॉशिंग्टनला चिंतेत टाकले आहे.
आपल्या सरकारला याची संपूर्ण माहिती असेलच व या घटनेवर ते सखोल विचारही करत असेलच. तेंव्हां चिंतेचे तसे कारण दिसत नाहीं! फक्त मला माहीत नसलेले वृत्त वाचले म्हणून इथे पोस्ट केले इतकेच
वाचने
22993
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवघड आहे
अनपेक्षीत नाही
सहमत
In reply to अनपेक्षीत नाही by श्रावण मोडक
राल्फ पीटर्सच्या लेखाबद्दल आपण लिहीत आहत काय?
In reply to सहमत by विकास
बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे हे मी मूळ लेखातच लिहिले आहे
In reply to अनपेक्षीत नाही by श्रावण मोडक
गैरसमज
In reply to बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे हे मी मूळ लेखातच लिहिले आहे by सुधीर काळे
धन्यवाद
In reply to गैरसमज by श्रावण मोडक
काळे काका पाक+चिनी टायअपचा
In reply to धन्यवाद by सुधीर काळे
इंडिया फॉर सेल
च्यायला..
होय आताच टीव्ही वर देखिल ही बातमी पाहिली.
विशफूल थिंकींग गॅलोर...
In reply to होय आताच टीव्ही वर देखिल ही बातमी पाहिली. by वेताळ
बरोबर
In reply to विशफूल थिंकींग गॅलोर... by प्रदीप
१. विघटन होईल असे मलाही वाटत
In reply to बरोबर by श्रावण मोडक
बाकी - चीनकडून एक
In reply to १. विघटन होईल असे मलाही वाटत by आळश्यांचा राजा
काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
प्रदीप जी
चला म्हणजे आता हे लोक अरुणाचल
बोलवायची
In reply to चला म्हणजे आता हे लोक अरुणाचल by शिल्पा ब
भारताला मुर्ख समजू नये.
धन्यवाद
In reply to भारताला मुर्ख समजू नये. by संजय अभ्यंकर
अवश्य लिहावे
In reply to भारताला मुर्ख समजू नये. by संजय अभ्यंकर
+१
In reply to अवश्य लिहावे by विकास
संजयसाहेब
In reply to भारताला मुर्ख समजू नये. by संजय अभ्यंकर
समंजस भासणार्या प्रतिसादातून
In reply to संजयसाहेब by समंजस
धन्यवाद
In reply to समंजस भासणार्या प्रतिसादातून by नितिन थत्ते
खुलासा
In reply to धन्यवाद by समंजस
उथळ पाण्याला खळखळाट फार!
In reply to संजयसाहेब by समंजस
धन्यवाद
In reply to उथळ पाण्याला खळखळाट फार! by संजय अभ्यंकर
कारगील सारखं प्रकरण परत होणार नाही..
In reply to धन्यवाद by समंजस
बघा
In reply to कारगील सारखं प्रकरण परत होणार नाही.. by संजय अभ्यंकर
कैच्या कैच!!!
चीनच्या अडचणी अनेक आहेत.
In reply to कैच्या कैच!!! by सुनील
सहमत
In reply to चीनच्या अडचणी अनेक आहेत. by संजय अभ्यंकर
चाकणचा किल्ला फिरंगोजी नरसाळे
In reply to सहमत by सहज
चीन पाकव्याप्त काश्मिर मधे
कधी ना कधी ते नक्कीच ठोस पाऊल उचलेल!
In reply to चीन पाकव्याप्त काश्मिर मधे by मदनबाण
खुलासा
In reply to कधी ना कधी ते नक्कीच ठोस पाऊल उचलेल! by सुधीर काळे
हा विचार कळत नसतानासुद्धा मनात येतोच!
In reply to खुलासा by नितिन थत्ते
नाही हो
In reply to हा विचार कळत नसतानासुद्धा मनात येतोच! by सुधीर काळे
आणखी काय व्हायची वाट पहातो आहे?
In reply to नाही हो by सहज
"संभवामि युगे युगे" असे वचन
In reply to आणखी काय व्हायची वाट पहातो आहे? by सुधीर काळे
१०० झाल्या कीं ते योग्य ती पावले उचलेलच.
In reply to "संभवामि युगे युगे" असे वचन by अवलिया
आपली सामान्य जनतेची माहिती
In reply to १०० झाल्या कीं ते योग्य ती पावले उचलेलच. by सुधीर काळे
काळे काका या विषया बद्धल
In reply to कधी ना कधी ते नक्कीच ठोस पाऊल उचलेल! by सुधीर काळे
माझ्या नेहमीच्या 'गिर्हाइकां'ना!
In reply to काळे काका या विषया बद्धल by मदनबाण
संजय अभ्यंकर
सामान्य माणूस म्हणून कुठलीही चिनी वस्तू विकत न घेणे....
In reply to संजय अभ्यंकर by सुधीर काळे
प्रत्येकाने 'खारोटी'चा वाटा उचलावा
In reply to सामान्य माणूस म्हणून कुठलीही चिनी वस्तू विकत न घेणे.... by संजय अभ्यंकर
'खारोटी'चा वाटा
In reply to प्रत्येकाने 'खारोटी'चा वाटा उचलावा by सुधीर काळे
नीलकांत-जी, विकास-जी
आपल्या सरकारला याची संपूर्ण
माहिती नाही
In reply to आपल्या सरकारला याची संपूर्ण by विसोबा खेचर
गॉड नोज..!
In reply to माहिती नाही by नितिन थत्ते
आयडी
In reply to गॉड नोज..! by गांधीवादी
ओ
In reply to आयडी by नितिन थत्ते
माझा ID गांधीवादी आहे म्हणून जास्त बोचत आहे का ?
In reply to आयडी by नितिन थत्ते
थत्ते काकांशी सहमत
In reply to माझा ID गांधीवादी आहे म्हणून जास्त बोचत आहे का ? by गांधीवादी
महात्मा गांधीवादी कि सोनिया गांधीवादी ह्यात काय फरक आहे ?
In reply to थत्ते काकांशी सहमत by वेताळ
हॅहॅहॅहॅ............
In reply to महात्मा गांधीवादी कि सोनिया गांधीवादी ह्यात काय फरक आहे ? by गांधीवादी
आय डी
In reply to माझा ID गांधीवादी आहे म्हणून जास्त बोचत आहे का ? by गांधीवादी
एकुनच भयंकर परिस्थीती
दुसर्या एका संस्थळावरचा ’आर्य चाणक्यां’चा आगळा प्रतिसाद!
वा!
काका
In reply to वा! by समंजस
थट्टेवारी
In reply to काका by नितिन थत्ते
डोळे ओलावले हो!
In reply to काका by नितिन थत्ते
डोळे पाणावतात. भलतंच काही
In reply to डोळे ओलावले हो! by सुधीर काळे
काळजी नसावी!!
In reply to डोळे पाणावतात. भलतंच काही by अवलिया
चीन, पाकिस्तान वगैरे