दा. कृ. सोमण लिखित "गुढीपाडवा….आनंद वाढवा" एक वाचनीय लेख मिपा साठी सादर.

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in जनातलं, मनातलं
6 Apr 2008 - 8:45 am

गुढीपाडवा….आनंद वाढवा
लेखक - दा. कृ. सोमण

तूर्तास हा लेख येथून काढून टाकण्यात आला आहे. सदर लेख इथे प्रसिद्ध करण्यास संबंधितांचे लेखी परवानगी पत्र मिपाकडे सादर करावे, ही विनंती! अधिक माहितीकरता कृपया हे वाचावे व सहकार्य करावे...

-- जनरल डायर

- दा. कृ. सोमण
एक वाचनीय लेख मिपा साठी सादर. संजीव

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

6 Apr 2008 - 11:12 am | अभिज्ञ

चांगलि माहिती आहे.
बा़कि,
वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला

ह्यातील मनुजैंद ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही.

अबब

वाचक्नवी's picture

6 Apr 2008 - 11:18 pm | वाचक्नवी

>>वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.<<
मनुजेन्द्र , मनुजैंद नव्हे. हा वसु किंवा वसुदत्त पूर्वजन्मी सुव्रत नावाचा राजा होता. विष्णुकृपेने याला तपश्चर्येनंतर इंद्रपद प्राप्त झाले. मनुजाचा इंद्र म्हणून मनुजेन्द्र. ही कथा पद्मपुराणात सृष्टिखंड आणि भूमिखंड या दोन्ही ठिकाणी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2008 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुढीपाडव्याचा निमित्ताने एक उत्तम लेख वाचायला दिल्याबद्दल संजीवसेठ आपले आभार !!!

संजय अभ्यंकर's picture

6 Apr 2008 - 11:49 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/