निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी... 24 Jul 2010 - 11:10 am फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर वीररसकवितामुक्तक प्रतिक्रिया मिसळूनी 24 Jul 2010 - 11:41 am | अवलिया मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. तोवर ती म्हातारी होणार. --अवलिया धन्यवाद ! ! ! 28 Jul 2010 - 9:43 am | निरन्जन वहालेकर धन्यवाद अवलिया साहेब, केस रुपेरी म्हणुनी काय जाहले प्रेम तुजवर ना कमी जाहले तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है ) अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी
प्रतिक्रिया
24 Jul 2010 - 11:41 am | अवलिया
मिसळूनी राखेत जो
संपतो ते आम्ही नव्हे,
फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा
डाव खेळू नवा तुजसवे.
तोवर ती म्हातारी होणार.
--अवलिया
28 Jul 2010 - 9:43 am | निरन्जन वहालेकर
धन्यवाद अवलिया साहेब,
केस रुपेरी म्हणुनी काय जाहले
प्रेम तुजवर ना कमी जाहले
तरुणाई आजहि वसे अंतरी ( दिल तो अभी जवान है )
अर्ध्यावरचा डाव पूर्ण करीन सत्वरी