मनाचा सल्ला

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
2 Apr 2008 - 4:52 pm

कविता

प्रतिक्रिया

उदय सप्रे's picture

2 Apr 2008 - 4:59 pm | उदय सप्रे

यातील नूतन चे स्केचेस २ आहेत - १ फक्त चेहेरा आणि दुसरे चित्र " मल्टीपल एक्स्पोजर " टाईप आहे , ही दोन्ही स्केचेस मीच काढली आहेत , नंतर पिचासो य सॉफ्टवेअर ने ती "कोलाज" केली आहेत आणि नंतर कधितरी सवडीने कविता लिहिली आहे.....

प्राजु's picture

2 Apr 2008 - 6:44 pm | प्राजु

अतिशय सुंदर... स्पेशली डोळे अगदिच छान आले आहेत. खूप आवडलं ते चित्र.
कविताही छान आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

उदय सप्रे's picture

8 Apr 2008 - 11:03 am | उदय सप्रे

प्राजु,

तुम्हाला माझ्या काही कविता इथे वाचायला मिळतील :
http://uday-sapre.blogspot.com/
आणि माझे लेख इथे :
http://uday-SAPREm.blogspot.com/

बेसनलाडू's picture

3 Apr 2008 - 12:17 am | बेसनलाडू

फार आवडले स्केच!
(चित्रकार)बेसनलाडू

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 5:09 pm | स्वाती राजेश

सोबतची कविता सुद्धा...