चहापानावर बहिष्कार!
१) खाल्ल्या मिठाला जागणे. आज त्यांचा पाहुणचार घ्यायचा आणि उद्यापासून त्यांच्यावरच शरसंधान करायचे, हे अनैतिक आहे.
18% (4 votes)
२) संध्याकाळ चहा पिण्यात काय फुकट घालवायची?
50% (11 votes)
३) अन्य काही (कृपया अधिक स्पष्टीकरण द्यावे)
32% (7 votes)
Total votes: 22


तिसरा
तिसरा पर्याय निवडला आहे.
एखाद्या भूमिकेची झूल पांघरली की तेच नाटक वठवावे लागते.
बाकी सुरापानाचा पर्याय खरा प्रॅक्टिकल व काळाला अनुसरुन आहे. पण त्यालाही ते येणार नाहीत कारण मग बेसावधपणे पोटातले ओठावर येईल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
त्याच काय आहे...
गाडी आणि मंड्ली घेऊन जाण्यापेक्शा घरी चहा स्वस्त पडतो
>(व्यवहारी)सौरभ
-----
सौरभ
येथे 'कौल' बणवून मिलतील
भिंती मात्र स्वता: बांधाव्या .....
अन्य काही
चहा फक्कड बनवित नसणार.
)
)
)
कच्चा पापड
कच्चा पापड
कट्टा
"आमदार कट्टा" असा समारंभ सुरु केला तर उपस्थिती वाढेल काय?
हो, मग
हो, मग 'कट्टार' लोकांनाही फार त्रास होऊ नये!
अदिती
अदिती
२
२ - अहो कार्यक्रमाचे नाव पेयपान असे हवे म्हणजे कसं ऑफिशियली सगळं घेता येतं! चहापान म्हटले की बंधने येतात राव!
चतुरंग
दुसर्या
दुसर्या पर्यायास मत.

माझे म्हणणे बाळबोध वाटेल खरे!
पण ते सर्वांच्या चांगल्या(तब्येती)साठी आहे आपल्याला लवकरच पटेल.
संध्याकाळी व्हेज्/नॉन्व्हेज सूप (आपेटायजर म्हणून)देण्यात आले तर नंतर अर्धापाउणतासात जेवणे आटोपून झोपा व्यवस्थित पूर्ण होउ शकतील.
अधिवेशनात वयक्तीत हल्ल्यापासून ते सामुहीक हल्ल्यांपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण उत्साहात पार पडतील. मग पेप्रात आलेली 'उत्साहात अधिवेशन पार पडले' ची बातमी खोटी वाटणार नाही.
रेवती
रेवती
चहाबरोबर
चहाबरोबर भजे देत नसतील..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
२
२
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
दुसर्या
दुसर्या पर्यायाला मत दिले आहे..
(मद्यपी) तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
ढोंगी
वर म्हंटल्याप्रमाणे राजकारणातली ही नेहमीची नाटके असतात.जाहीर सभांत एकमेकांवर 'आसूड ओढणारे' राजकारणातले दोन मराठी दिग्गज अधून मधून रात्री एकत्र प्यायला बसायचे.
P = NP
बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
नं. २ ला मत दिले.
सत्ताधारी पक्षाने चहापानाची प्रथा बंदच करावी. संध्याकाळी चहापान करणे ही कुठल्या काळातील प्रथा आहे कोण जाणे? :SS
त्याऐवजी, सुरापान ठेवावे. बहिष्कार पडणे केवळ अशक्य!
चीअर्स!!
हेच म्हणतो
तेवढाच श्रमपरिहार!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अन्य
अन्य काही ला मत दिले आहे.
आतून मिळालेले असले तरी वरून विरोधाचे नाटक वठवावे लागते.
>:) X(
नितिन थत्ते
नितिन थत्ते
अन्य
अन्य काहीला मत दिले आहे.
कारण दिले असते पण प्रतिसाद उडेल म्हणुन देत नाही.
असो
--अवलिया
--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती