उदय सप्रे in जे न देखे रवी... 31 Mar 2008 - 11:47 am मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली ! चारोळ्या प्रतिक्रिया नको 31 Mar 2008 - 11:59 am | मनापासुन नको देवराया अंत आता पाहु चारोळी आरोळी बंद ठेव पाहु वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली प्रसव वेदना ईतरांस देउन गेली
प्रतिक्रिया
31 Mar 2008 - 11:59 am | मनापासुन
नको देवराया अंत आता पाहु
चारोळी आरोळी बंद ठेव पाहु
वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली
प्रसव वेदना ईतरांस देउन गेली