प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. शनी, 19/06/2010 - 13:36.
अरे मूढांनो, ही दुनिया तर एक मायाजाल आहे. हळूहळू सगळेच जाणार. कोण आधी कोण नंतर याने काय फरक पडतो? हे सगळे फिजूल आहे. शेवटी फायनल जिंकणाराच काय तो एक अंतिम सत्य. असो.
यंदा लॅटिन अमेरिका फॉर्मात आहे - अर्जेंटिना,उरुग्वे, पेराग्वे, मेक्सिको, ब्राझिल... सगळेच!
आणि युरोपचा भाव पडला आहे - कदाचित आर्थिक संकटामुळे खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असावा.
सध्या च्या ताज्या निलाला नुसार स्पेन च पारड जरा जास्तच झुकतय.
पण यातला कोणताच संग एवढ्यात बाहेर निघु नेये अस मना पासुन वाटतय. (अरे जर स्पेन/इंग्लंड आताच गेला तर मग आम्ही (जर्मन स्पोर्टर) डॉण्या/प्रभ्याची टर कशी उडवणार)
अरे
अरे मूढांनो, ही दुनिया तर एक मायाजाल आहे. हळूहळू सगळेच जाणार. कोण आधी कोण नंतर याने काय फरक पडतो? हे सगळे फिजूल आहे. शेवटी फायनल जिंकणाराच काय तो एक अंतिम सत्य. असो.
((जर्मनीच्या पराभवामुळे) संन्यस्त) बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
((जर्मनीच्य
((जर्मनीच्या पराभवामुळे) संन्यस्त) बिपिन कार्यकर्ते
परमपुज्य बिपिन्चंद्र बापुंचा विजय असो...
दुनिया मायाजाल असणार। जर्मनी मॅच हारणार।।
सारेच फिजुल ठरणार । बिपिन संन्यस्त होणार निश्चित।।
इति बिपिन्चंद्र बापु महावाक्यम॥
निखिल
हे
हे आकाशातल्या बापा याचे कल्याण कर, का की हा काय करतो आहे हे यांस समजत नाहीये.
वत्सा!!! तुजप्रत कल्याण असो.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
आँ? बापु
आँ? बापु वरुन डायरेक्ट रेव्हरंड... आता झाकिर नाईक होऊ नका म्हणजे झालं....
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
आर्रे ,
आर्रे , आपले बिका म्हणजे मिपा चे झाकिर नाईक
मुद्दे कसे पटवुन द्यायचे ह्यात ते तर नाईकांच्याही पुढे :ड
इंग्लंड .....
:H :H :H :H :H :H :H :H :H
-----
सौरभ
-----
सौरभ
येथे 'कौल' बणवून मिलतील
भिंती मात्र स्वता: बांधाव्या .....
यंदा लॅटिन अमेरिका...
यंदा लॅटिन अमेरिका फॉर्मात आहे - अर्जेंटिना,उरुग्वे, पेराग्वे, मेक्सिको, ब्राझिल... सगळेच!
आणि युरोपचा भाव पडला आहे - कदाचित आर्थिक संकटामुळे खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम झाला असावा.
इंग्लंड
इंग्लंड आणि फ्रान्स.. पण फ्रान्स पर्याय नसल्याने निषेध व्यक्त करून इंग्लंड ला मत दिले आहे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
ऋषिकेश
------------------
एक सुविचारः वाचाल तर वाचाल
आणि एक म्हणः जे पिंडी ते ब्रह्मांडी
सध्या च्या
सध्या च्या ताज्या निलाला नुसार स्पेन च पारड जरा जास्तच झुकतय.
पण यातला कोणताच संग एवढ्यात बाहेर निघु नेये अस मना पासुन वाटतय.
(अरे जर स्पेन/इंग्लंड आताच गेला तर मग आम्ही (जर्मन स्पोर्टर) डॉण्या/प्रभ्याची टर कशी उडवणार)
-माझी खादाडी.
:)
गोल माझा रॅमॉस करणार | शॅबी अलोन्सो मूळ आधार |
मी स्पेनला सपोर्ट करणार | इंग्लंड हारणार निश्चित ||
|| इति टिंग्या महावाक्यम् ||
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
आमचे मत
आमचे मत गर्मनी.. आपलं जर्मनीला.. (हरायलाच बर्का)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
कॉल
कॉल फाट्यावर मारला आहे...
जो यील तो यील....जो न यील तो बाहेर जाईल...
आजचा दिवस जर्मनीसाठी खास नसल्याने आमचे मत जर्मनीला......फक्त खास मेव्यासठी....मी जर्मनी सपोर्ट करतोय रे......
गर्मनी
गर्मनी हरलं की च्यामायला....
सगळं फोडून
सगळं फोडून सांगू का रे तूला आता.. समजून घे..
मी जर्मनी ला हारण्यासाठीच सपोर्ट करतोय... 
ऑन होल्ड ...
सध्या मत देऊ शकत नाही.
अजुन केवळ १ मॅच झाली आहे, त्यात अंदाज येत नाही.
फ्रान्स नक्की बाहेर जाणार हे निश्चित.
तसेच ब्राझिल, अर्जेंटिना, इटली, जर्मनी नक्की आत येणार हे ही निश्चित.
स्पेन आणि इंग्लंडबाबत सध्या गोंधळ आहे.
पण स्पेनची बाजु जरा मजबुत वाटते.
असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
इंग्लंड
कालच्या मॆचनंतर आम्ही ’इंग्लंड’ ह्या पर्यायाला मत दिलेले आहेत.
स्पेनचे पारडे आजतरी इंग्लंडपेक्षा किंचित जड वाटत आहे.
असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
>> फ्रान्स
>> फ्रान्स नक्की बाहेर जाणार हे निश्चित.
म्हणूनचं फ्रान्सचा ऑप्शन नसावा कदाचित!
म्हणूनचं
म्हणूनचं फ्रान्सचा ऑप्शन नसावा कदाचित!
अर्थातच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
यावेळी
यावेळी आम्ही नक्कीच स्पेनला मतदान करू!
पण तरी इंग्लंड याबाबतीत सरस असल्याने इंग्लंडला मत दिले आहे!
- जर्मन मेवोव्स्की